पिक विमा दुसरा टप्पा आला तुम्हाला मिळाला का यादीत नाव तपासा.! Crop Insurance 2th Bank Money
Crop Insurance 2th Bank Money :- नमस्कार मित्रांनो पिक विमा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यांमध्ये पिक विमा मिळालेला नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी आता हा दुसरा टप्पा जाहीर करण्याचा निर्णय सुरू घेण्यात आलेला आहे.
This Bank Accounts Farmer Loan Waiver या बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांची होणार सरसकट कर्जमाफी मोठा निर्णय.!
31 मे पर्यंत 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्याचे संकेत दर्शवण्यात आलेले आहेत. जर आपल्याला देखील पहिल्या टप्प्यांमध्ये पिक विमा मिळालेला नसेल तर आपल्याला दुसऱ्या टप्प्यांमध्ये पिक विमा मिळणार का? तर याविषयी यादीत आपण आपले नाव कसे चेक करायचे ते जाणून घेऊया.
असे पहा तुमचे नाव पिक विमा यादीत आहे का.? Crop Insurance 2th Bank Money
- सर्वात प्रथम आपला पिक विमा कोणत्या कारणामुळे अडकला आहेत हे जाणून घेण्यासाठी
- आपल्याला पीक विमा यादी मध्ये आपला विके VK असा नंबर शोधायचा आहेत.
- यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल तयार केलेले आहेत.
- त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण आपले पिक विमा स्टेटस STATUS तपासू शकतात.
- येथे क्लिक करा पिक विमा VK पोर्टल वरती जा
- व्हीके VK नंबर मिळत नसेल तर येथे क्लिक करून नंबर मिळवा
- आणि त्या नंबरच्या आधारे आपण आपले सर्व माहिती घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे बघू शकतो
Crop Insurance 2th Bank Money :- मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगितली या यादीत अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजी नगर बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशी आणि यवतमाळ हे 35 जिल्हे समाविष्ट आहेत.
येथे क्लिक करा यादीत नाव तपासा
यापैकी बऱ्याच जिल्ह्यामध्ये पहिले टप्प्यामध्ये पीक विम्याची वितरण करण्यात आलेले आहेत परंतु दुसऱ्या टप्प्यात देखील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा करण्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण आपले नाव पिक विमा. कोणत्या कारणामुळे अडकला आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर जाणून घ्या
Crop Insurance 2th Bank Money :- बऱ्याच जणांना असे वाचू लागले आहेत की पहिला टप्पा आलेला आहेत आणि यानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा येणारच नाहीत परंतु असे एखाद्या वेळेस घडू शकणार नाहीत कारण अवघ्या काही दिवसांवरती विधानसभा निवडणुका आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी पिक विमा हा एक पर्याय आहेत.
त्यामुळे नक्कीच राज्य सरकार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती फुल नाव फुलाची पाकळी का होईना पिक विमा जमा करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि पीक विमा कंपनीला देखील तसेच आदेश देण्यात येणार आहेत. जर आपल्याला आपले संपूर्ण स्टेटस बघायचे असेल तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपल्या पिक विमा ची स्थिती तपासू शकतात.