Crop insurance Bank instalment अखेर या जिल्ह्याचा खरीप पिक विमा वाटप सुरू 2022 बँकेत जमा

अखेर या जिल्ह्याचा खरीप पिक विमा वाटप सुरू 2022 बँकेत जमा Crop insurance Bank instalment

Crop insurance Bank instalment :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहेत. शेतकरी मित्रांनो 2022 हंगामातील खरीप हंगामाचा पिक विमा अद्यापही बाकी होता आणि त्या पिक विमा ला आपल्याला बऱ्याच साऱ्या अडचणी पाहायला मिळालेला होत.

पुढील 24 तासांमध्ये या भागांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता.!

IMD Weather update today Live
IMD Weather update today Live

परंतु आता सर्व अडचणीचे निवारण करता काही जिल्ह्यातील पिक विमा वाटप करण्यास आता सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात २०२४ हंगाम सुरू झालेला आहे आणि 2022 हंगामातील पिक विमा अखेरबाकीच होता. परंतु काही माध्यमांद्वारे या पिक विमा विषयी आवाज उठवण्यात आला आणि सरकारला या पिक विमा ची वितरण अखेर करावेच लागले.

हेही वाचा :- अखेर अवकाळी नुकसान भरपाई याद्या व वाटप तारीख फिक्स.!

Crop insurance Bank instalment :- शेतकरी मित्रांनो सरासरी 282 कोटी रुपयांचा पिक विमा अद्यापही बाकी आहेत हा पिक विमा जी शेतकरी काही अडचणींमुळे तांत्रिक अडचणींमुळे बाकी राहिले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये सरकारमार्फत कोणतेही जिल्ह्यांची किंवा कोणत्याही गावाचे नावे जाहीर करण्यात आलेले नाही.

त्यामुळे जे शेतकरी काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा पिक विमा कंपनीने घेतलेल्या चुकीच्या आक्षेप मुळे बाकी राहिले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जानेवारी अखेरपर्यंत हा पिक विमा संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना मेसेज द्वारे कळवले जाणार आहेत.

Crop insurance Bank instalment :- शेतकरी मित्रांनो अद्यापही 2020 हंगामातील देखील पिक विमा बाकी आहेत असा जर आवाज उठवला तर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना या सरकारी योजना चा नक्कीच लाभ मिळेल आणि जे आपण तक्रारी नोंदवतो जे काही कामकाज करतो त्याचा पुरेसा फायदा मिळेल.

सरकार मार्फत आता अवकाळी २०२३२४ चा रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या देखील याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या देखील शेतकऱ्यांची रक्कम लवकरात लवकर जमा केली जाऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीला 2022 च्या खरीप हंगामातील पीक विम्याचे वितरण करण्याच्या कामकाजाला आता पिक विमा कंपनी मार्फत सुरुवात करण्यात आलेली आहे.

Crop insurance Bank instalment :- यामध्ये आपण भरलेल्या पिकांच्या आधारे आपल्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येणार आहे यामध्ये आपण जे पीक भरले आहेत आणि ज्या हेक्टरच्या मर्याद्रीपर्यंत भरलेली आहेत तेवढीच रक्कम आपल्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल असे देखील स्पष्टपणे दर्शवण्यात आलेली आहेत.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24