Crop Insurance Claim Bank Money या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 13,500 रुपये जमा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 13,500 रुपये जमा Crop Insurance Claim Bank Money

Crop Insurance Claim Bank Money :- शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहेत. बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयांमध्ये पिक विमा भरला होता. तो विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत.Very happy news for the farmers has finally come out

PM Kusum Solar New Kotha शेतकऱ्यांसाठी आनंदाची.! बातमी पीएम कुसुम सोलार चा नवीन कोटा

PM Kusum Solar New Kotha
PM Kusum Solar New Kotha

आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच टप्प्यांमध्ये बऱ्याच जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा तसेच दुष्काळी अनुदान जमा झालेले आहेत. बऱ्याच भागांमध्ये एका गुंठ्याला 90 रुपये अनुदानाप्रमाणे देखील पैसे जमा झालेले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये पर्यंत जमा झालेले आहे.farmers have received up to 13 thousand five hundred rupees per hectare

येथे क्लिक करा यादीत नाव पहा

Crop Insurance Claim Bank Money :- सरकारने शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी विमा योजनेची नवीन यादी 2024 रोजी जारी केली आहेत यादीनुसार खराब हवामानामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रती हेक्टर 13 हजार 500 रुपये प्रमाणे जमा झाले आहेत.The government has issued a new list of insurance scheme

पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भातपिक पूर्णपणे वाहून गेले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली. त्यांना रु. 10 दिवसांच्या आत विमा दावा म्हणून 7,000 प्रति एकर. 16-30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले.

Crop Insurance Claim Bank Money :- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे.

गावानुसार पीक विमा यादीत नाव तपासा येथे

Leave a Comment

Close Visit agrolive24