Crop insurance company अखेर पिक विमा कधी मिळणार पिक विमा कंपन्यांचा अक्षेप कश्यावर कोणते जिल्हे पात्र

Crop insurance company अखेर पिक विमा कधी मिळणार पिक विमा कंपन्यांचा अक्षेप कश्यावर कोणते जिल्हे पात्र

Crop insurance company :- नमस्कार शेतकरी मित्रांनो good morning all farmer सर्व शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून असं बातम्या बघायला मिळत असेल की राज्यातील शेतकऱ्यांना या तारखेला पिक विमा मिळणार आहेत किंवा या जिल्ह्यातील शेतकरी पात्र झालेले आहेत. खरोखरच राज्यात पीक विमा मिळणार आहेत का कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिक विमा वरती आक्षेप घेण्यात आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यातील पीक विमा कधीपर्यंत जमा होणार आहे ते देखील पाहणार आहोत तसेच हेक्टरी किती रक्कम मिळणार आहेत त्याविषयी देखील सविस्तर माहिती याच लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.crop insurance all ditels

राज्यातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावर शेतातील लोखंडी तार कुंपण योजना अर्ज सुरू आवश्यक कागदपत्रे farmer tar kumpan scheme

Framer tar kumpan scheme
Framer tar kumpan scheme

Crop insurance company :-सुरुवातीच्या काळात राज्यातील तुरळक भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळाले राज्यातील तुरळक भागात पाऊस पडला परंतु राज्यातील बऱ्याच साऱ्या भागांमध्ये पेरण्या झाल्या आणि पावसाने उघडकी घेतलेली आहेत अद्यापही राज्यात कोठेही पुरेसा पाऊस झालेला दिसलेला नाही. अशातच राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न समोर उभा राहिलेला आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे बघायला गेले तर 60 टक्क्याच्या वरील नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. राज्यातील शेतकरी पावसासाठी त्रासलेला व आर्थिक संकटात दिसून येत आहेत अशातच

Crop insurance company :-सर्व शेतकऱ्यांच्या समोर एकच मार्ग उभा राहतो तो म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना crop insurance scheme पिक विमा योजना या मार्गाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे पिक विमा भरणे सुरू केले होते. 2016 पासून सुरू झालेली ही योजना आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 900 ते 1000 खर्च येत होता. परंतु यंदा राज्य सरकारने एक नवीन धोरण हाती घेतले ते धोरण असे की यंदा राज्यातील शेतकऱ्यांना 01 रुपयात पीक विमा भरणे सुरू करणे वरील उर्वरित रक्कम ही राज्य सरकार देणार असे आदेशही देण्यात आले आणि ही योजना पार देखील पडलेली दिसून आलेले आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी 01 रुपयातच पिक विमा भरलेला आहेत.

Crop insurance company :-राज्यातील सर्व state all farmer शेतकऱ्यांनी पीक विमा साठी अर्ज केला बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना सुरुवातीच्या काळात पात्रता देखील देण्यात आली तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेता महसूल मंडळांनी केलेल्या पडताळणीचा विचार करता सर्व आलेल्या समोर निर्देशनातून असे जाहीर झाले की यंदा खरोखरच राज्यात दुष्काळग्रस्त drought in Maharashtra परिस्थिती निर्माण झालेली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरलेल्या पिकांचे नुकसान देखील झालेले आहेत. परंतु नंतर पीक विमा कंपन्यांनी राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विमा वरती अक्षेप घेणे सुरू केले यामुळे राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही यात मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहे.

Crop insurance company :- राज्यातील पुढील पिकांची पीक विम्याची भरपाई लांबणीवरती करण्यात आलेली सोयाबीन, मक्का, तुर आणि कांदा या पिकांची झालेली नुकसान भरपाई लांबणीवर करण्यात आलेली आहेत. सर्वच महसूल मंडळांचा सोलापूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांचा 21 दिवसांचा पावसाचा खंड विमा कंपन्यांना मान्य नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहेत. जी माहिती देण्यात आलेली आहेत त्या माहिती वरती पिक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहेत. हा आक्षेप पिक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्ताकडे नोंदवलेला आहेत. परंतु विभागीय आयुक्तांद्वारे तो आक्षेप फेटाळलेला दिसून आलेला आहेत. म्हणजे विभागीय आयुक्तांना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती जो आक्षेप घेण्यात आलेला आहे तो मान्य नाही असे जाहीर करण्यात आलेले आहेत.

Crop insurance company :- परंतु त्यातही पिक विमा कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याचा पाठला काही सोडलेला नाही त्यांनी आता कृषी सचिवांकडे मागणी केलेली आहेत की सोलापूर जिल्ह्यातील एकही महसूल मंडळातील पिक विमा भरलेली माहिती आम्हाला मान्य नाही. याविषयी कृषी सचिवांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही जोपर्यंत कृषी सचिव याविषयी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांचा पिक विमा लांबणीवरती राहणार आहेत.

पिक विमा कंपन्यांचा आक्षेप कशावरती पुढील प्रमाणे Crop insurance company

Crop insurance company :- पिक विमा कंपन्यांनी घेतलेल्या दाव्यानुसार असे जाहीर झाले आहे की, पिक विमा कंपन्यांना सोयाबीन, बाजरी आणि मका या तीन पिकांना सोडून इतर कोणत्याही पिक विमा साठी पात्र नाही किंवा मान्य नाही. त्यांनी केलेल्या दाव्यात असे जाहीर केले आहेत की , ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यावेळी जिल्ह्यातील पावसाचा 21 दिवसाचा खंड मान्य नाही. ज्या शेतकऱ्यांचे सामुदायिक क्षेत्र आहेत त्या शेतकऱ्यांचा पिक विमा मान्य नाही. पिक विमा साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी म्हणजेच काही प्रमाणात चुका आहे असा दावा केलेला आहेत.

राज्यात येणाऱ्या काळात जर असेच परिस्थिती असली तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब लागेल आणि राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा पासून वंचित करणे यंदाच्या हंगामात फारसे बरे राहणार नाही. यामागचे कारण असे की यंदा राज्यात पावसाचा सर्वात मोठा खंड आहेत राज्यात सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहेत. राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या ग्रासलेला दिसून आलेला आहेत अशा त्यांना पिक विमा न देणे हा चुकीचा मार्ग असेल असे करून कोणत्याही शेतकऱ्यांना यामधून निवारण करणे शक्य नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांचा पिक विमा जमा करावा अशी मागणी आहेत.

अधिक पहा [read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24