crop insurance Distribution अखेर कधी मिळणार पिक विमा 2023 पिक विमा वाटपाचा घोळ कायम

अखेर कधी मिळणार पिक विमा 2023 पिक विमा वाटपाचा घोळ कायम crop insurance Distribution

crop insurance Distribution :- वर्ष 2023 मध्ये राज्यांमध्ये बऱ्याच परिस्थिती पाहायला मिळाल्या जसे की, सुरुवातीच्या काळात बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले मध्यंतरी काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये दुष्काळाचे सावट आले आणि नोव्हेंबरच्या शेवटी राज्यातील विविध भागांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यांचा पाऊस होऊन आहे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.crop insurance earning report

Good news for farmer शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या.! शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

Good news for farmer
Good news for farmer

मध्यंतरी काळात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. तेव्हा शेतकऱ्यांनी मार्ग निवडला तो म्हणजे पिक विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा या योजनेअंतर्गत जर आपण अर्ज भरला आणि आपण पात्र झालो तर आपल्याला अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच पिक विमा वाटप केला जातो परंतु तसे घडले नाही.crop insurance Distribution

हेही वाचा :- Kothambir cultivation earning money 1 एकर उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमी दिवसात जास्त पैसे मिळवा

crop insurance Distribution :- राज्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार पीक विमा कंपनीकडे केली होती त्यांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे कर्मचारी देखील आले होते या पंचनाम्यामध्ये नुकसानीच्या टक्केवारी मध्ये मोठी तफावत होती याची दखल प्रशासनाने घेतली नसून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाहीत. म्हणजेच पीक विमा मिळालेला नाही.

आणि अशा या कारणांमुळे राज्यातील बऱ्याच भागातील म्हणजेच एकाच भागातील शेतकऱ्यांना पिके देखील तीच पेरलेली आहेत पिकांची नुकसान भरपाई देखील तीच नोंदवलेली आहेत आणि मिळालेली रक्कम होती एखाद्या शेतकऱ्याला प्रतिहेक्टरी सहा हजार तर एखाद्या शेतकऱ्याला प्रतिहेक्टरी दहा हजार असा घोळ या पिक विमा मध्ये पाहायला मिळाला आहेत.

Big hike in PM Namo Scheme राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 15 हजार रुपये आनंदाची बातमी

crop insurance Distribution :- सर्व शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम मिळावी देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधी कडे तक्रारी देखील नोंदवल्या होत्या परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा हा अडकलेला दिसून आलेला आहे.

कृषी विभागामार्फत देखील पिक विमा कंपनीला वेळोवेळी आदेश देण्यात आले होते की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करावी. परंतु पिक विमा कंपनीने घेतलेल्या पिकांच्या आक्षेप मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विलंब सोचावा लागलेला आहेत.

crop insurance Distribution :- राज्यांमध्ये 2022 खरीप हंगामातील पिक विमा आत्ताच्या घडीला वाटप करणे सुरू आहेत म्हणजे तब्बल एका वर्षाच्या कालावधीनंतर पिक विमा वाटप करण्याचे कामकाज सुरू झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना असे देखील भासू लागलेले आहेत की,

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24