या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पिक विमा जमा.! Crop Insurance Finance 11 district
Crop Insurance Finance 11 district :- नमस्कार मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचा खंड पडल्याने नुकसान झाले या सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी एक रुपयात पीक विमा भरणी प्रक्रिया त्यावेळी पार पडली परंतु अडकलेल्या पिक विमा ला आता चालना मिळालेली आहेत.
PM Kisan Instalment Money Today पीएम किसान योजनेचे 4,000 हजार आज थेट बँक खात्यात
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुमारे १.४१ लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत (PMFBY) नुकसान भरपाई वाटप करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आता उर्वरित अकरा जिल्ह्यांमध्ये11 पिक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे.
Crop Insurance Finance 11 district :- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्तीची घोषणा केली होती अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
तसेच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस खंड पडला होता अशा शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा देणे गरजेचे होते परंतु लोकसभा निवडणुका 2024 मुळे पिक विमा अध्यक्ष होता परंतु लोकसभा निवडणुका आचारसंहिता संपल्यानंतर आता पिक विमा वाटपाला तसेच नवनवीन योजनांच्या वाटपाला सुरुवात झाली आहेत.
येथे क्लिक करून पिक विमा यादीत नाव तपासा
Crop Insurance Finance 11 district :- ज्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील पिक विमा मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी तातडीने आपली परत एकदा पिक विमा कंपनीला तक्रार करणे गरजेचे आहेत आमचा पिक विमा मंजूर आहेत का आम्हाला पीक विमा किती मिळणार अशी प्रश्न प्रत्येक वेळी पीक विमा कंपनीला जाब विचारणे गरजेचे आहेत.
काय आहे राज्य सरकारची भूमिका..
विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवरती येऊन थांबलेले आहेत अशात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देणे हे सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल असेल असे मानले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान गृहस्थांसाठी पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम