खरीप पिक विमा महत्त्वाचे अपडेट 2023-2024 Crop Insurance Finance Update live
Crop Insurance Finance Update live :- नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून खरीप पिक विमा 2023 व 2024 संदर्भातील महत्त्वाचे असे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे शेतकरी अद्यापही पीक विमा पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांसाठी लेख अतिशय महत्त्वाचा आहेत.CROP FINANCE LOAN
Crop Finance Loan Big Update पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय.!
शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग खरीप हंगामा 2023 मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता या योजनेअंतर्गत १.७ कोटीपेक्षा जास्त पॉलिसी तयार करण्यात आल्या होत्या मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक चुका आढळून आले आहेत.
Crop Insurance Finance Update live :- पिक विमा भरतांनी झालेल्या चुकामुळेच एकंदरीत शेतकऱ्यांचे पीक विमा अद्याप देखील अडकून पडलेले आहेत. यात सर्व शेतकऱ्यांसाठी पुढील सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहेत सात दिवसांमध्ये आपले पिक विमा अर्ज दुरुस्त करणे गरजेचे आहेत.
येथे क्लिक करून पिक विमा यादीत नाव तपासा
अर्जातील चुका आणि त्रुटी शेतकऱ्यांनी अर्ज भरताना आधार कार्ड वरील नाव आणि सातबारा वरील नावामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत केला सामायिक क्षेत्राचा पिक विमा चुकीचे कागदपत्र अपलोड करणे NOC अपलोड न करणे पिक पेरा वेगळ्या पिकाचा अपलोड करणे
अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आले आहेत या सर्व त्रुटींमुळे एकंदरीत अडचणींमुळे पिक विमा पॉलिसीमध्ये अनेक दोष म्हणजेच तक्रारी निर्माण झाले आहेत. आणि यामुळेच एकंदरीत तुम्हा सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा अडकून पडलेला आहेत.
अशी करा दुरुस्ती प्रक्रिया Crop Insurance Finance Update live
पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे अर्ज तपासून तात्काळ त्यांना अर्जाची दुरुस्ती करण्याची मुभा देते. परंतु या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी आता सात दिवसाची मुदत देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना या संदर्भातील माहिती एसएमएस SMS द्वारे कळविण्यात आली आहेत.
CSC धारकाकडून पिक विमा भरलेला असल्यास CSC धारकाकडे भेट देऊन आपल्या झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागेल स्वतः पीक विमा भरलेला असल्यास स्वतःच्या खात्यातून लॉगिन करून आपल्या त्रुटी दूर कराव्या लागेल तरच आपल्याला पिक विमा पैशाचा लाभ मिळणार आहेत.
Crop Insurance Finance Update live :- दुरुस्ती न केल्यास धोका निर्माण होणार आहेत पिक विमा पॉलिसीमध्ये त्रुटी दूर न केल्यास तुम्ही पिक विमा पॉलिसीपासूनच्या योजनेअंतर्गत आणि आपल्याला पीक विम्याचा लाभ देखील मिळू शकणार नाहीत.