अखेर या जिल्ह्यात होणार उद्यापासून पिक विमा वाटप सुरू यादीत नाव पहा Crop insurance list

अखेर या जिल्ह्यात होणार उद्यापासून पिक विमा वाटप सुरू यादीत नाव पहा Crop insurance list

Crop insurance list :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे या लेखांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे.(good morning all farmer)आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की अखेर कोणत्या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सुरू होणार आहेत पिक विमा यादी कोठे चेक करायचे हेक्टरी शेतकऱ्यांना किती रक्कम दिली जाणार आहेत राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर अजूनही झालेला नाही याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत आपणही एक रुपयात पीक विमा भरला असेल तर आपल्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे.crop insurance update today live

नमो शेतकरी महासंवाद निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपर्यंत जमा होणार यादी पहा Namo shetkari mahasanman yojana List

Crop insurance list :-शेतकरी मित्रांनो यंदा राज्यातील सर्वत्र जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहेत अशा त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे झालेले नुकसान याची भरपाई कशा पद्धतीने करावी यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच पिक विमा योजना (Crop insurance scheme) या योजनेअंतर्गत आपल्या शेतातील झालेल्या पिकांचे नुकसान नोंदवले हेक्टरी किती क्षेत्र आहेत व त्या क्षेत्रातील पिकांचे किती टक्के नुकसान झालेले आहेत सर्वत्र माहिती शेतकऱ्यांनी योग्य त्या रित्या या योजनेअंतर्गत दिलेली आहेत तसेच आपल्या पिकांची तक्रार देखील नोंदवलेली आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकांचे किती टक्के नुकसान झालेले आहेत हे देखील सविस्तर माहिती दिलेली आहेत.All rights ditels Shear farmer

दरवर्षी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी (Crop insurance policy) सरासरी हेक्टरी 900 ते हजार रुपये खर्च येत होता परंतु यंदाच्या हंगामात सरकारने एक नवीन उद्दिष्टे हाताशी घेतले आणि त्या उद्दिष्टाचे हेतू हाच होता की यंदा शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा योजना सुरू करणे आणि ती योजना योग्य त्या रित्या पार देखील पडलेले आहेत राज्यातील 01 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी farmerआपल्या शेताचा पिक विमा अर्ज केलेला आहे. अशातच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महामंडळातील अधिकाऱ्यांमार्फत गावोगावी जाऊन पडताळणी देखील करण्यात आली की यंदा This year खरोखरच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत का आणि यातून असे समोर आले की राज्यात यंदा सर्वत्र दुष्काळीच draught परिस्थिती आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत खरीप हंगाम हाताशी गेलेले आहेत.

हेही वाचा : Pm Kisan योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी 6000 हजार रुपये New Pm Kisam details

Crop insurance list :- लातूर जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता की या जिल्ह्यामध्ये पिकांचे नुकसान झालेले नाहीत परंतु लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत येथील जिल्हाधिकारी मार्फत सर्व पडण्या करून लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकातील अग्रणी 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी असे अधिसूचना 10 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करावा असे आदेशही पिक विमा कंपन्यांना देण्यात आले परंतु अद्यापही पीक विमा कंपन्यांनी पिक विमा जमा केलेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आलेली आहेत.

लातूर जिल्ह्यामध्ये या महसूल मंडळांमध्ये पिक विमा वाटप सुरू Disctrict

लातूर:- बाभळगाव, हरंगुळ, कासारखेडा, मुरुड, जातेगाव, तांदुळजा, चिंचोली ब), कणेरी, या महसूल मंडळांमध्ये पिक विमा वाटप सुरू झालेली आहेत येणाऱ्या हप्त्यात पिक विमा वाटप पूर्ण होणार आहेत म्हणजेच 26 नोव्हेंबर पर्यंत सर्वत्र पिक विमा वाटप पूर्ण होईल असे अधिसूचना देखील जारी करण्यात आलेले आहेत. राज्यातील पुणे, जालना, वाशिम, लातूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील काही महसूल मंडळांमध्ये अग्रमी पिक विम्याची रक्कम पुढील 26 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या हप्त्यात वाटप करण्यात येणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील 43 महसूल मंडळांना पिक विमा वाटप करण्यासाठी पात्रता देण्यात आलेली आहेत विभागीय आयुक्ताद्वारे अधिसूचना देखील जारी करण्यात आलेले आहेत.

Crop insurance list :- विभागीय आयुक्त यांच्या सुनावणीनंतर बीड,बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आलेले आहेत त्यामुळे पुढील येणाऱ्या काही दिवसातच या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांमध्ये पिक विमा वाटप करण्यात येणार आहेत.

पिक विमा कंपन्या कोणत्या शेतकऱ्यांचा पिक विमा पात्र करता Crop insurance Policy

crop insurance company :- ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे 60 टक्क्यांच्या वरील नुकसान झालेले आहे ज्या जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडलेला आहे अशातच येथील परिस्थिती अतिशय बिकट झालेले आहेत अशा जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये पडताळणी करून पिक विमा कंपनी तेथील पिक विमा अग्रणी 25 टक्के रक्कम देण्यासाठी पात्रता देतात. अशा त्यांना यामध्ये काहीही बदलावर दिसून आले तर त्या जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात पीक विमा कंपन्या अक्षय देखील घेऊ शकतात यामध्ये फारसा दिवस लोटला जातो त्यामुळे राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील मंडळामध्ये पिक विमा येण्यास उशिराही झालेला आहेत. पिक विम्याच्या कामकाजामध्ये आक्षेप घेतल्यानंतर फारसे दिवस लोटले जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळोवेळी अर्जाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्या खरोखरच या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले आहेत असे ग्राह्य धरतात आणि विभागीय आयुक्तालय यांच्या दिलेल्या अधिसूचनांचे पालन करून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करणे सुरू करतात

अधिक पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24