राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची व गारपीटीची नुकसान भरपाई मंजूर याद्या जाहीर 13,600 Crop insurance list 2023

राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची व गारपीटीची नुकसान भरपाई मंजूर याद्या जाहीर 13,600 Crop insurance list 2024

Crop insurance list 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या जोरदार पाऊस तसेच गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यात शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी याद्या जाहीर करण्यात आलेले आहे 16 जिल्हे पात्र झालेले आहेत.crop insurance update Maharashtra 2023

पी एम किसान योजनेत मोठे बदल आता 6 हजारांऐवजी 8 हजार रुपये मिळणार ? PM Kisan Yojana

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

हेही वाचा : शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले का? 7 दिवसात मिळवा नुकसान भरपाई..! New Crop Insurance form

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा व गारपिटीचा तसेच वादळी वाऱ्यांचा धक्का बसलेला आहेत म्हणजेच त्यांच्या शेतात पिकांचे नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दृष्ट्या मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यां द्वारे जाहीर करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांची लवकरात लवकर पंचनामे करावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.

राज्यातील 16 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत पिक विमा वाटप म्हणजेच नुकसान भरपाई वाटप करण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे. राज्यातील सरासरी 16 जिल्ह्यांचा विचार करता 1 हेक्टरी 13,600 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. ही मदत प्रत्येक हेक्‍टरी देण्यात येणार आहेत. यामध्ये फळबाग असो किंवा इतर कोणतेही पिकास व भाजी उत्पादक शेतकऱ्याचे सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी हीच मदत देण्यात येणार आहेत असा अंदाज आहे.online registration crop insurance

Crop insurance list 2023:- 29 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये राज्यात झालेल्या मागील 28 दिवसांचा विचार करता अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी बैठकाल मंत्रिमंडळामध्ये पार पडलेली आहेत. सोळा जिल्ह्यांच्या याद्या पुढील प्रमाणे आहेत या 16 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.

अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे नुकसान झालेले जिल्हे पुढीलप्रमाणे :- ठाणे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, धुळे, पालघर, जळगाव, पुणे, सातार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा अशा या 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत. या जिल्ह्यातील सरासरी 99 हजार एक तर क्षेत्रांचे नुकसान झालेले दिसून आलेले आहेत असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Crop insurance list 2023 :- सर्व जिल्ह्यांचा विचार करता बऱ्याच भागांमध्ये कापूस सोयाबीन तूर बाजरी ज्वारी, कांदा, हरभरा, तसेच खरीप हंगामातील सर्व उर्वरित पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत सर्व नुकसान झालेल्या क्षेत्राला हेक्टरी 13,600 रुपये माझ्या दिल्या जाऊ शकते असा अंदाज समोर आलेला आहेत. मागील परिस्थितीचा विचार करता राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ समोर आलेली होती. परंतु सध्याच्या स्थितीला सर्वत्र अवकाळी पावसाने नुकसान केलेले दिसून आलेले आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे मूळ मुद्दे Crop insurance list 2023

  1. ठाणे जिल्ह्यातील जे मुख्य पीक आहे त्यांचे नुकसान झालेले आहेत.
  2. नाशिक जिल्ह्यातील जे मुख्य पिके आहेत त्या पिकांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहेत.
  3. नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची नुकसान झालेले आहेत.
  4. अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले आहेत.
  5. धुळे जिल्ह्यातील देखील नुकसान झालेले आहेत.
  6. पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झालेले आहेत.
  7. जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
  8. पुणे जिल्ह्यातील मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत वादळी वाऱ्यामुळे
  9. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सकाळी पावसाचा व गारपिटीच नुकसान पिकांचे नुकसान.
  10. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कापूस उत्पादित शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
  11. नगर जिल्ह्यातील बऱ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
  12. जालना जिल्ह्यात देखील कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
  13. बीड जिल्ह्यातील परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा या सर्वत्र जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.
  14. नुकसान झालेल्या सर्व पिकांना हेक्टरी 13,600 रुपये मदत जाहीर

crop insurance list 2023 :- ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात उपचार झालेले आहेत त्या शेतकऱ्यांनी पंचनामे करून आपल्या पिकांची झालेल्या नुकसानाची तक्रार आपल्या मोबाईल द्वारे करणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी आपल्याला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकांची तक्रार नोंदवणे अतिशय गरजेचे आहे. 2022 आणि 2023 रब्बी हंगामातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तक्रार नोंदवलेली होती ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आलेली आहेत.

अधिक पहा…(Read more)

Leave a Comment

Close Visit agrolive24