पिक विमा वाटपासाठी पुन्हा एकदा अडथळा 2024 Crop insurance money problem

पिक विमा वाटपासाठी पुन्हा एकदा अडथळा 2024 Crop insurance money problem

Crop insurance money problem :- पिक विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप पिक विमा 2023 क्लेमचा सरसकट उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटपामध्ये पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा खरीप हंगाम 2023 यामधील 25% अग्रमी पीक विमा मिळालेला आहेत परंतु अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आल्यावर ती 75 टक्के पिक विमा वाटप करणे आवश्यक असते.

Fertilizer stock 2024 खरीप पिकांसाठी रासायनिक खतांची मागणी मंजूर

Fertilizer stock 2024
Fertilizer stock 2024

खरीप पिक विमा 2023 साठी एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे चार एकर क्षेत्रासाठी 22500 पीक विम्याचे वितरण मिळालेले आहेत. आणि हे पैसे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती मिळालेले आहेत. 75 टक्के पिक विमा वाटप करत असताना काही पाच अवस्था लक्षात घेतल्या जातात.

येथे क्लिक करून पहा तुम्हाला पैसे मिळणार का.!

Crop insurance money problem :- प्रथम अवस्था म्हणजे पेरणी लागवड पीक उत्पादन खर्च प्रमाणात पीक वाढीच्या टप्प्यानुसार येणार नुकसान भरपाई गुणक ४५ दिवसाच्या आहेत पीक वाढीची अवस्था सात दिवसाची असेल तर त्यासाठी देखील लागू आहेत फुलोरोक अवस्था पक्वता अवस्था व काढणे अवस्था अशा या अवस्थांसाठी त्यांच्या काही टक्केवारीनुसार पीक विम्याचे. वितरण आवश्यक असते.

परंतु आता या सर्व सूत्रांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत जर कोणत्याही अवस्थेमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले जसे की नैसर्गिक आपत्ती वादळी वारे किंवा इतर काही कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान झाले ज्यामध्ये पेरणी लागवड असेल पिकांची वाढीची अवस्था असेल कुठल्याही अवस्थेत शेती पिकांचे नुकसान झाले तर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी असे हे नवीन सूत्र सांगते.

Crop insurance money problem :- सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे क्लेम करणे सुरू केले अशांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाची पडताळणी करून 25% पीक विम्याचे वितरण त्यांच्या खात्यामध्ये पुरेपूर टाकण्यात आलेले आहेत.

हेही वाचा :- PM Vishwkarma Scheme application पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला का.!असे तपासा

आणि आता अशा या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीला पुन्हा पिक विमा देण्याची वेळ आलेली आहेत कारण आगामी 25 टक्के पीक विमा मिळालेला आहेत परंतु 75 टक्के पिक विमा अद्यापही बाकी आहेत आणि तो लवकरात लवकर जमा करावा असे दावे देखील आणि आदेश देखील देण्यात आले आहेत.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24