नुकसान भरपाई येणार थेट बँक खात्यात या जिल्ह्याची KYC सुरू Crop insurance received directly in bank account
Crop insurance received directly in bank account :- ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील शेतीविकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि त्याच करिता नुकसान भरपाई द्यावी असे अहवाल देखील मांडण्यात आले होते. त्या कालावधीमध्ये अवेळी पाऊस अतिवृष्टी अशा बऱ्याच संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहेत. crop money for bank account
Crop insurance money for bank account खरीप पिक विमा मोठी अपडेट 2023-2024 पैसे बँक खात्यात
याच नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून जानेवारी महिना मध्ये नुकसान भरपाई ला मंजुरी देऊन पैसे वाटप करण्यासाठी अनुमती देण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगाने विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या केवायसी प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. बऱ्याच शेतकऱ्यांच्या याद्या देखील अपलोड केल्या जात आहेत.crop money for bank account
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे येथे क्लिक करून पहा
Crop insurance received directly in bank account :- परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन लाख सात हजार शेतकरी यावेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेले होते.. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जी काही अतुवृष्टी झाली होती यामध्ये परभणी जिल्ह्यातील दोन लाख सात हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेले आहेत.money for crop dameg
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 130 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहेत. याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे एक लाख 60000 या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. एक लाख साठ हजार 956 शेतकऱ्यांच्या याद्या केवायसी साठी पुढे पाठवण्यात आलेले आहेत. आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत.online money
Crop insurance received directly in bank account :- पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 88 कोटी रुपयांचा निधी वितरण प्रक्रिया सुरू झालेले आहेत एक लाख साठ हजार 956 शेतकऱ्यांच्या याद्या देखील केवायसी साठी अपलोड करण्यात आलेले आहेत. यामध्ये साधारणता बागायती क्षेत्राचा प्रमाण जास्त आहेत त्यामुळे मिळणारी रक्कम देखील चांगलीच असेल.online money
हेही वाचा :- PM Kusum new quota for Maharashtra प्रधानमंत्री कुसुम सोलर चा राज्याला नवीन कोठा आला
दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील उर्वरित तीस हजार 94 शेतकऱ्यांच्या वेळी पावसाच्या नुकसानीची भरपाई वाटप करण्यात येणार आहे जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वितरण सुरू झालेली आहेत. अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पूर्णपणे याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत.online money
Crop insurance received directly in bank account :- अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्यानंतर साधारणतः 29 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता 29 जिल्ह्यातील 23 लाख 90 हजार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होता. online money आता तर नुकसान भरपाई फक्त परभणी जिल्ह्यालाच मिळालेली आहेत. इतर जिल्ह्यांची काय