अग्रमी पिक विम्यासाठी 21 लाख शेतकरी प्रतीक्षेत..! केव्हा मिळणार पिक विमा? Crop insurance status agrami

अग्रमी पिक विमा वाटप स्थिती 21 लाख शेतकरी विमा वाटपाच्या प्रतीक्षेत बाकी Crop insurance status agrami

Crop insurance status agrami :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पीक विमा वाटपाबाबत एक मोठी अशी अपडेट समोर आलेली आहेत राज्यात अजूनही 21 लाख शेतकरी पिक विमा वाटपापासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना पिक विमा कधीपर्यंत मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपणही पिक विमा भरलेला असेल तर लेख संपूर्ण वाचा…read the all Sentence

मिचाॅंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे होणार परिणाम जाणून घ्या Maharashtra Michaung Cyclone update

Maharashtra Michaung Cyclone update
Maharashtra Michaung Cyclone update

हेही वाचा : New Karj Mafi Yojana सर्व शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार..! शेतकरी कर्ज माफीची नवी यादी जाहीर

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पिक विमा भरून दोन-तीन महिने लोटल्या गेलेले आहेत अशातच राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेले आहेत परंतु अद्यापही 21 लाखाहून अधिक शेतकरी पिक विमा वाटपापासून वंचित आहेत अशा या प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देणे बंधनकारक आहेत कारण यंदा राज्यात मध्यंतरी काळात दुष्काळीDroutha in maharashtra परिस्थिती निर्माण झालेली होती.

Crop insurance status agrami :- दुष्काळी परिस्थितीत राज्यातील तब्बल एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी ज्या भागांमध्ये खरोखरच पिकांचे नुकसान झालेले आहेत अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना पिक विमा वाटपाचे काम पूर्ण झालेले आहेत परंतु जे शेतकरी बाकी आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विमा वरती पिक विमा कंपनीने अक्षय घेतलेला आहे.

अग्रीम पिक विमा वाटपास विलंब Crop insurance status agrami

Crop insurance status agrami :- साधारणतः तेथील परिस्थितीचा विचार करता तेथे पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड आहे सध्याच्या स्थितीला तेथे जोरदार पाऊस सुरू आहेत जोरदार पावसाने व गारपिटीने तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे दोन्ही बाजूने शेतकरी संकटात सापडलेला दिसून आलेला आहेत अशातच उर्वरित २१ लाख शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार याविषयी माहिती पुढील प्रमाणे आहेत.

Crop insurance status agrami :- राज्यात यंदा एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांपैकी 48 लाख 34 हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी 26 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा अग्रमे 25 टक्के रक्कम वाटपाचे काम हे पूर्ण झालेले आहेत परंतु अद्यापही 21 लाख हून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचे काम बाकी आहेत. राज्यातील 48 लाख शेतकऱ्यांना 2170 कोटी 70 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता.

1339 कोटी 27 लाख रुपयांचे वितरण हे आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. उर्वरित वितरणाचे काम हे लवकरात सुरू होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहेत. साधारणता महाराष्ट्र राज्यामध्ये 831 कोटी 49 लाख रुपयांचे वितरण अजूनही बाकी आहेत जे २१ लाख हून अधिक शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेले आहेत अशा या शेतकऱ्यांना 831 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यात येणार आहेत. पिक विमा कंपनी मार्फत हा निधी मंजूर करणे बाकी आहे त्यामुळे तेथील पिक विमा वाटपाचे काम अजूनही मागे पडलेले दिसून आलेले आहेत.

Crop insurance status agrami :- राज्यातील अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटपाचे काम हे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे सोपवण्यात आलेल्या आहे साधारणतः या कंपनीचे 139 कोटी 15 लाख रुपयांचे या सहा जिल्ह्यांमध्ये बाकी आहेत या सहा जिल्ह्यातील पिक विमा वाटपाचे काम हे ओरिएंटल कंपनीकडे सोपवण्यात आलेले आहेत.

तसेच परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यातील पिक विमा वाटपाचे काम हे आयसीआयसीआय लॅबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे सोपवण्यात आलेले आहेत. या कंपनीमार्फत साधारणता 22 कोटी 61 लाख रुपयांचा निधी वाटप करणे अजूनही या तीन जिल्ह्यांसाठी बाकी आहेत. तसेच राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत निधी हा मंजूर करण्यात आलेला आहेत तेथील निधी मंजूर झालेला आहेत परंतु अद्यापही निधी वाटप करण्यात आलेला नाही.

कृषी मंत्री कृषी धनंजय मुंडे यांचे आवाहन लवकरच मिळणार पिक विमा Crop insurance status agrami

Crop insurance status agrami :- राज्यातील जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजी नगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार उस्मानाबाद लातूर अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील पिक विमा वाटपाचे काम अजूनही बाकी आहेत साधारणतः सर्व जिल्ह्यांसाठी 831 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत हा निधी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत.

पिक विमा वाटपाच्या कामकाजास मोठ्या प्रमाणात विलंब झालेला दिसून आलेला आहे राज्यातील जे जिल्हे अजूनही बाकी आहे त्या सर्व जिल्ह्यांचा निधी मंजूर झालेला आहे परंतु पिक विमा कंपनी मार्फत हा निधी कधीपर्यंत वाटत होतो याविषयी अद्यापही कोणताही मार्ग समोर आलेला दिसून आलेला नाही साधारणतः लवकरात लवकर पिक विमा कंपनीने जे जिल्हे पात्र आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वाटप करणे अतिशय गरजेचे आहेत सध्याच्या काळात अवकाळी पावसाने व गारपिटीने तसेच चक्रीवादळाने सर्वत्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे शेतकऱ्यांच्या उर्वरित पिकांची देखील नुकसान झालेले आहेत अशातच शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे.Crop insurance LTD

👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️

Leave a Comment

Close Visit agrolive24