पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! Crop Loan Finance Scheme 2024
Crop Loan Finance Scheme 2024 :- पीक कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी बातमी अखेर समोर आलेली आहेत पीक कर्जमाफी आणि नवीन कर्ज योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण योजना मानली जात आहेत.bank account loan scheme
Free Ration Money Scheme या शेतकऱ्यांना मिळणारा मोफत धान्य असा घ्या लाभ.!
या योजनेअंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहेत शासनाने पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी सवलत देखील जाहीर केलेली आहेत या निर्णयानुसार संपूर्ण माहिती याच लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. loan scheme 2024
Crop Loan Finance Scheme 2024 :- खरीप हंगाम 2024 सुरू होण्यासाठी अगदी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे बऱ्याच भागांमध्ये पेरणी देखील सुरू आहेत अशा कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक कर्जाचे वाटप न करणे अतिशय निरासदायक मानले जाऊ शकते.finance loan scheme
येथे क्लिक करून पिक कर्ज माफी यादीत नाव पहा
जून महिन्यात जे शेतकरी आता पीक कर्ज घेणार आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 1.6 लाख रुपयांच्या वरील असेल अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.bank account loan 2024
पीक कर्ज पुनर्गठनासाठी मुदत Crop Loan Finance Scheme 2024
पीक कर्ज पुनर्घटनासाठी आता 15 जून 2024 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहेत. 15 जून 2024 पर्यंत आपण पिक कर्ज पुन्हा एकदा भरून पुन्हा एकदा नव्याने आपण आपल्या खरीप हंगाम 2024 साठी पीक कर्ज उचलू शकतात. पुढील हंगामात आपल्याला जर आपली रक्कम 1.6 लाख रुपयांच्या वरील असेल तर आपल्याला मुद्रांक शुल्क माफ केला जाईल.HDFC BANK RBI BANK SBI BANK NATIONL BANK
कृषी विकासाला जालना महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात समोर अनेक आव्हाने आहेत पण शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. विधानसभा निवडणुका अगदी काही सहा महिन्यांवरती आलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे लक्ष वेधणे हे सरकारचे मुख्य हेतू असू शकते.