शेतकऱ्यांना खुशखबर अवघ्या 5 मिनिटात पिक कर्ज बँक खात्यात crop loan in bank account
crop loan in bank account :- राज्यासह देशभरातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंददायी व महत्त्वाची बातमी अखेर समोर आलेली आहेत. बऱ्याच दिवसापासून पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय लाभदायक ठरणार आहेत. अवघ्या पाच मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक कर्जाचे वितरण करण्यात येणार आहेत.
पिक विमा वाटपासाठी पुन्हा एकदा अडथळा 2024 Crop insurance money problem
पीक कर्ज मिळवण्यासाठी करावी लागणारी कित्येक महिन्याची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहेत. शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आणि याच्यासाठी नाबार्ड आणि आरबीआयच्या दरम्यान महत्त्वाचा असा सामंजस्य करार पार पाडण्यात आलेला आहेत.
येथे क्लिक करून पहा आपल्याला कर्ज मिळणार का.!
crop loan in bank account :- शेतकऱ्यांना कर्ज घेणे आता अगदी सोपे होणार आहेत आणि याच्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड NABARD BANK MONEY व रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI BANK MONEY LOAN SCHEME या तिन्ही शाखांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असा जीआर आता निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत.
शेतकरी मित्रांनो पीक कर्जाचे उपलब्धता करून देण्यासाठी नाबार्ड इ के सी सी E-KCC LOAN रिझर्व बँकेच्या मालकीच्या असलेल्या रिझर्व बँक अर्थात आरबीआय यांच्या पब्लिक टीच प्लॅटफॉर्म फॉर फर्टिलायझेशन क्रेडिट या प्लॅटफॉर्मशी जोडले जाईल आणि याच्याच माध्यमातून सहकारी बँक व ग्रामीण बँक डिजिटल किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिली जाणारी कर्ज ही प्रक्रिया सुलभ केली जाणार आहेत.
हेही वाचा :- Phone Pe money फोन पे मध्ये पैसे अडकले किंवा फोन पे ने तुमचे पैसे कपात केले तर करा तक्रार
crop loan in bank account :- डिजिटल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुलभ करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटाच्या प्रक्रियेनंतर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ॲग्री लोणच्या अर्थात पीक कर्जाच्या या नवीन नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेणे अगदी सोपे होणार आहेत. आणि यामुळे बँकांची देखील कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारणार आहेत.
येथे क्लिक करा व व्हिडिओ पहा..