अखेर दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात हेक्टरी 22,500 रुपये.! Drought Finance Money Distribution
Drought Finance Money Distribution :- नमस्कार मित्रांनो अखेर दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे राज्यातील सरासरी 40 तालुक्यांमध्ये गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रतीक्षा होती ती फक्त आता अनुदान वाटपाची.
Government New Finance Money Scheme नवीन सरकार गरिबांसाठी कोणत्या नवीन योजना लागू करणार पहा.!
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात दिवसाच्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची किंमत मिळत नाहीत. मागील वर्षी तसेच घडले पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे दुष्काळी परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले. आणि यासाठी सरकारने 40 तालुक्यातील 1023 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता.
Drought Finance Money Distribution :- महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगड एक व दोन लागू करण्यात आला आहेत महा मदत प्रणाली द्वारे खरीप 2023 हंगामचे मूल्यांकन करण्यात आले त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा राज्यातील इतर 38 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते.
येथे क्लिक करून दुष्काळी अनुदान यादीत नाव तपासा
दुष्काळी तालुक्यांची यादी पुढील प्रमाणे :- मालेगाव, नंदुरबार, सिन्नर, शिंदखेडा, उल्हासनगर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बार्शी, करमाळा, बेल्हे, भोकरदन, जालना, मंठा, केडगाव, खानापूर, बदनापूर, मिरज, सांगोला, अंबड, माळशिरस, माढा, शिराळा, खंडाळा, वाई हातकांगणे गले, गडहिंग्ल, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, रेनापुर, लोहारा धाराशिव वाशी बुलढाणा आणि लोणार
Drought Finance Money Distribution :- दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरासरी कमीत कमी 7500 प्रती हेक्टर पासून ते 22530 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार आहेत. ही मदत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाई करण्यासाठी दिली जाणार आहे त्यांच्या पिकांच्या आधारे.
दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे परंतु त्याचा सामना करण्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते जसे की राज्यात दुष्काळ पडला तर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दुष्काळातील सवलती लागू करणे दुष्काळी अनुदान वाटप करणे.
Drought Finance Money Distribution :- शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहेत परंतु शेतकरी कुटुंबांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे शासनाने दीर्घकालीन उपाय योजने
बदल करणे गरजेचे आहे जसे की दुष्काळी अनुदान आता वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहेत. त्यामुळे दुष्काळी अनुदान थोड्याफार प्रमाणात जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करणे आणि शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 साठी चालना