अखेर प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान येणार थेट बँक खात्यात drought subsidy bank account
drought subsidy bank account :- अखेर प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान येणार आता थेट बँक खात्यामध्ये मात्र यामध्ये हेच शेतकरी होणार पात्र दुष्काळी अनुदान अखेर वाटप करण्यात मंजुरी मिळालेली आहेत परंतु यामध्ये काही अटी घालण्यात आलेले आहेत काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत.Drought money bank account
Heavy rain money allotment अतिवृष्टी भरपाई पैसे वाटप सुरू पैसे मिळवण्यासाठी करा आजच हे काम
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी अनुदान थेट खात्यामध्ये वितरित करण्याचे आवाहन देण्यात आले आहेत. 40 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदान वाटप करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहेत. ज्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता असे सर्वच जिल्हे व त्या जिल्ह्यातील 40 तालुके या दुष्काळी अनुदानामध्ये समाविष्ट आहेत.money of drought
हे शेतकरी दुष्काळ अनुदानासाठी पात्र येथे क्लिक करा
drought subsidy bank account ;- तलाठ्यांमार्फत तसेच ग्रामसेवक यांच्यामार्फत याद्या तयार करण्यात आलेले आहेत व शेतकऱ्यांच्या बँकेचे व ई केवायसी करणे सुरू करण्यात आलेले आहेत. खरिपाच्या पिकाची जे पिक पाहणी केलेले जिरायती क्षेत्रासाठीचे जे शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार त्यांनी केलेल्या पीक पाहणीच्या नुसार त्यांच्या सिंचनाच्या श्रोतानुसार त्यात सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्रे पूर्ण करून याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत.money drought subsidy scheme
आणि याच याद्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांच्या पिकांच्या आधारे रक्कम वितरित करण्यात येणार आहेत. दुष्काळी अनुदान 2023 खरीप हंगामातील हे अनुदान आहेत. यामध्ये आता हे जाणून घेणे महत्त्वाचे आहेत की यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आपला जिल्हा आला असेल म्हणजे आपल्याला पैसे मिळणार का.? याविषयी संपूर्ण माहिती पाहूया
हेच शेतकरी होणार पात्र drought subsidy bank account
या याद्या फायनल करण्यात आलेल्या आहे त्या याद्या त्या शेतकऱ्याचे अनुदान हे संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी लॉगिन कार्यालया वरती आलेले आहेत. जिल्हाधिकारी लोगिनच्या माध्यमातून त्यांना मंजूर करून त्या याद्या तहसील लेव्हलला पाठवण्यात येतील आणि तहसील लेवल वरून त्या याद्या विखे नंबर देऊन त्याची केवायसी प्रक्रिया आणि अनुदान वाटपाची प्रक्रिया ही संपुष्टात येईल.money bank account today
हेही वाचा :- ration card money update today राशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा कधी मिळणार व कोणत्या वस्तू मिळणार
दुष्काळ जाहीर करण्यात आलेले तालुके व जिल्हे
आता बरेच जण म्हणतील सध्या आचारसंहिता सुरू आहेत अनुदान खात्यात येणार का.? ? तर याचे उत्तर आहेत हो कारण सध्या आचारसंहिता लागण्यापूर्वीच अनुदान मंजूर करण्यात आले होते त्यामुळे अनुदान खात्यामध्ये येण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जर आचारसंहितांमध्ये रक्कम मंजूर झाली असती तर अनुदान वाटप झाले नसते.money bank account today Maharashtra
drought subsidy bank account :- आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून जे आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआर काढण्यात आलेले आहेत. त्या सर्व जीआरांचे पैसे हळूहळू येणे सुरू होणार आहे जसे की कांदा अनुदान दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान असे हे अनुदान सरकारने मुद्दामून रोखून ठेवलेले असावे जेणेकरून आता त्या काळात पैसे वाटप करून शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलता येईल.