अखेर दुष्काळी निधी आला 40 तालुक्यात हेक्टरी 18,500 रूपये Drought subsidy bank account receive
Drought subsidy bank account receive :- नमस्कार मित्रांनो आजचा दुष्काळी भगळी वाटपाचा सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस राज्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त दिवसांचा खंड पडतो अशा वेळेस त्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर केला जातो.
पिक विमा दुसरा टप्पा आला 26 जिल्हे 251 कोटींचा निधी मंजूर.crop loan amount
अशी परिस्थिती राज्यातील खरीप हंगाम 2023 मध्ये सरासरी 40 तालुक्यातील 1021 महसूल मंडळामध्ये पाहायला मिळालेले आहेत. आणि त्या सर्वच भागांसाठी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.
Drought subsidy bank account receive :- दुष्काळ मंजूर झाल्यानंतर तेथील भागांना दुष्काळी निधीचे वाटप करणे गरजेचे असते दुष्काळी सवलती देणे गरजेचे असते त्यामुळेच राज्यातील 1021 मार्च मंडळांना अखेर दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
येथे क्लिक करून दुष्काळी अनुदान यादीत नाव तपास
यासाठी सरासरी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांचा निधी वाटप करणे सुरू झालेले आहे यामध्ये आपल्या पिकांच्या आधारे विधी वितरणाचे काम केले जाणार आहे. राज्यातील सरासरी तीन तालुक्यांमध्ये आणखीन दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.
Drought subsidy bank account receive :- दुष्काळग्रस्त परिस्थिती राज्यातील सरासरी 43 तालुक्यांमध्ये पाहायला मिळालेली आहेत. दुष्काळी निधीला मोठ्या प्रमाणात विलंब झाला होता त्यामुळे एकंदरीत एक वेगळ्या पाठोपाठ अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे.
राज्य सरकारचे धोरण :- पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकी आहेत या पार्श्वभूमी वरती राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान पीक विमा अशा संकटांचा निधी वाटप करून शेतकऱ्यांचे लक्ष वेधने काम राज्य सरकार करू शकते अशी अपेक्षा आहे.
Drought subsidy bank account receive :- दुष्काळी निधी वाटपाला सुरुवात झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधी देण्यात आलेले आहेत की ज्या भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे तेथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून आपले अनुदान एक पदार्थ खात्यामध्ये मिळवण्यासाठी