दुष्काळी अनुदान वाटप सुरू KYC करा व अनुदान बँक खात्यात मिळवा drought subsidy bank account withdrawal
drought subsidy bank account withdrawal :- अखेर शासनाच्या माध्यमातून 40 दुष्काळी तालुक्यांसाठी मंजूर करण्यात आलेले अनुदान हे केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करणे सुरू केलेले आहेत. अर्थात या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहेत अशा या चाळीस तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वाटप सुरू झाली आहेत.
Farmer bank account 50 thousands अखेर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,0000 प्रोत्साहन अनुदान
राज्य शासनाच्या माध्यमातून चाळीस तालुक्यांमध्ये दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे एक म्हणजे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आणि दुसरा म्हणजे गंभीर स्वरूपाचा दुष्काळ अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे दुष्काळी अनुदान येणार खात्यात पण त्यासाठी केवायसी केलेल्या शेतकरीच ठरणार पात्र
अतिशय महत्त्वाचे :- MSG For Kusum solar money तुम्हाला आला का कुसुम सोलार पंपाचा मेसेज
drought subsidy bank account withdrawal :- ज्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये प्रतिहेक्ट 8,000 हजार रुपये दराने अनुदान हे खात्यावरती वितरित करण्यात येणार आहेत. 22 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत.
जानेवारी 2024 मध्ये दुष्काळी भागांसाठी 2400 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी चा एक जीआर देखील निर्गमित करण्यात आलेला होता त्यामुळेच आता सध्या आचारसंहितांमध्ये देखील पैशाची वाटप केली जाणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त आपली केवायसी करणे गरजेचे आहेत.
drought subsidy bank account withdrawal :- दुष्काळी अनुदान हे 2023 मधील खरीप पिकांसाठी आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकांच्या ई पीक पाहण्या केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8000 रुपये दराने अनुदान हे वितरित करण्यात येणार आहेत. दुष्काळी तालुके पुढीलप्रमाणे
यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार पैसे येथे क्लिक करा
drought subsidy bank account withdrawal :- शेतकरी मित्रांनो याच बरोबर राज्यातील इतर भागांचा विचार करता ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता त्यासाठी 32 जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून 2240 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता.
. एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी अनुदान वाटप करणे सुरू झालेले आहेत व तसेच अवकाळी भागांसाठी देखील अनुदान वाटप सुरू आहेत फक्त पात्र शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे आहेत.