drought subsidy money Maharashtra या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान 2024

या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान 2024 drought subsidy money Maharashtra

drought subsidy money Maharashtra :- 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहेत. अशा या सर्वत्र दुष्काळ जाहीर केलेल्या जिल्ह्यांसाठी व तालुक्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत अखेर दुष्काळी अनुदान बऱ्याच तालुक्यांमध्ये वाटप करणे सुरू झालेले आहेत.

Crop Insurance scheme money कुठे अडकला 75 टक्के पिक विमा सरसकट पिक विमा मिळणार का.?

Crop Insurance scheme money
Crop Insurance scheme money

दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यातील जवळपास 22 लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 2243 कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाई अनुदान 2023 दुष्काळी अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहेत. आणि नुकसान भरपाई साठी दुष्काळी अनुदान देखील मंजूर झालेले आहेत.

या जिल्ह्यामध्ये कापूस भाव तुफान वाढ येथे पहा

drought subsidy money Maharashtra :- शेतकरी मित्रांनो ज्या ज्या भागांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशा दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला पहिला म्हणजे मध्यम स्वरूपाचा आणि दुष्काळ आणि दुसरा म्हणजे गंभीर स्वरूपाचा दुष्काळ ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामाची ही पीक पाहणी केलेली होती.

अशा शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदान देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपली ए पीक पाहणी केलेली होती त्यांचा डाटा हा तहसील कार्यालय तसेच जिल्हा कार्यालय यांच्याकडे उपलब्ध आहेत. बरेच शेतकरी असे देखील पात्र झालेले आहे त्यांचा कोणत्याही प्रकारचा डाटा उपलब्ध नाही जसे की त्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक जमिनीचा तपशील बँक अकाउंट तपशील असे जमा करणे सुरू झालेले आहेत.

drought subsidy money Maharashtra :- आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हे 15 जिल्हे म्हणजे चाळीस तालुके कोणते आहे यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये नाशिक जिल्हा आहेत धुळे जिल्हा आहेत नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजी नगर जालना बीड लातूर धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली अशा 15 जिल्ह्यांचा समावेश आहेत.

हेही वाचा :- Milk Subsidy deposited in bank account दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा आनंदाची बातमी.!

यामधील 40 तालुके मालेगाव सिन्नर येवला सिंदखेड नंदुरबार चाळीसगाव बुलढाणा लोणार छत्रपती संभाजी नगर सोयगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा वडवणी धारूर अंबाजोगाई वाशी धाराशिव लोहार पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माढा वाई अंबाडा हातकणंगले गडहिंग्लजल शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज अशा चाळीस तालुक्यांचा समावेश आहेत.

drought subsidy money Maharashtra :- 24 कोटी 4 लाख 32 हजार 280 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले केवायसी करणे गरजेचे आहेत आपले कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहेत तलाठी मार्फत कामकाज सुरू करण्यात आलेले आहेत.

येथे क्लिक करा व व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24