Drought Subsidy Money translate या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा Drought Subsidy Money translate

Drought Subsidy Money translate :- दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहेत. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आणि ज्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येतो त्या भागांना आर्थिक मदत देणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य असते.

Vishwakarma Scheme will Get Loan PM विश्वकर्मा योजना कामगारांना दोन लाख कर्ज मिळणार

Vishwakarma Scheme will Get Loan
Vishwakarma Scheme will Get Loan

त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या दुष्काळी यादी मध्ये नाव आलेले असेल त्या शेतकऱ्यांना नक्कीच पैसे मिळणार आहेत जर आपण दुष्काळात पात्र झाले असाल तर येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात का होईना आपल्याला पैसे नक्कीच मिळेल.

येथे क्लिक करून दुष्काळी यादीत नाव तपासा

Drought Subsidy Money translate :- अवकाळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाल्यानंतर दुष्काळी अनुदानाची देखील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती. आणि पहिल्याच टप्प्यामध्ये भोकरदन येथील शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले आहेत.

तीव्र पाणीटंचाई दुष्काळात घरात पडलेला कापूस व सोयाबीनला नसलेला भाव आधी मुद्द्यांवरून शेतकरी पूर्णपणे त्रासला होता परंतु आता भोकरदन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर दुष्काळी अनुदान 2023 जमा झालेले आहेत. भोकरदन जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित

Drought Subsidy Money translate :- तुम्हाला मिळाले का.? केवायसी मुळे रक्कम मिळाली आमचे एकत्रित कुटुंब आहे शेती सोबत इतर पूरक व्यवसाय देखील आहेत यंदा प्रथमत दुष्काळी अनुदान खात्यावर कुठल्याही त्रासाविना जमा झाले सर्व खाते केवायसी केल्यामुळे आम्हाला रक्कम सहज मिळाली आहे.

हेही वाचा :- मान्सूनचा पुढील 48 तासांचा हवामान अंदाज IMD Monsoon Update 2024

भोकरदन तालुक्यातील अरुण देशमुख या शेतकऱ्यांनी आपले मत देखील मांडलेले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण खात्यांची केवायसी करून ठेवली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याही त्रासाविना म्हणजेच अडथळ्या विना पैसे अगदी सोप्यारित्या जमा झालेले आहेत.

एवढे मिळणार दुष्काळी अनुदान गुंठ्याप्रमाणे पैसे Drought Subsidy Money translate

भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर असे समजले आहेत की 85 रुपये प्रति गुंठा याप्रमाणे हे पैसे दुष्काळी अनुदान स्वरूपात मिळत आहेत. भोकरदन तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांना 2022 पासूनचे दुष्काळी अनुदान हे रखडलेले म्हणजे थांबलेले होते. परंतु आता याला चालना मिळाली आहेत.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24