अखेर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,0000 प्रोत्साहन अनुदान Farmer bank account 50 thousands
Farmer bank account 50 thousands :- अखेर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आता थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी अगदी आनंददायी बातमी..
दुष्काळी अनुदान बँक खात्यात लवकर ये काम करा अन्यथा.! Bank account
राज्यामध्ये 2017 2028 2019 या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमित परतफेड केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन अनुदान स्वरूपात पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकरी पात्र झालेले होते परंतु लाभ थोड्याच शेतकऱ्यांना मिळाला होता.
Farmer bank account 50 thousands :- पाच मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून त्या जीआरच्या माध्यमातून दर्शवण्यात आले होते की जे शेतकरी पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
50000 प्रोत्साहन अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्षातून दोन वेळेस पिक कर्ज घेत असतात अशा या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आता ही बातमी अतिशय लाभदायक ठरू शकते कारण या शेतकऱ्यांना देखील अद्यापही पैशाची वाटप करण्यात आलेली नव्हती.
Farmer bank account 50 thousands :- प्रतिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जे शेतकरी पीक कर्जासाठी पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदानासाठी पात्र करणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या जाहीर करून त्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम येईल वितरित करण्यात येणार आहे.
पुढील 48 तास या भागात अवकाळी पाऊस येथे पहा सविस्तर
राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेतीचे निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज ( pik karj ) घेतात.सन
2015_16 ते 2018-19 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागातून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.