farmer scheme Maharashtra कधी येणार पी एम किसान चा पुढील हप्ता नमो शेतकरीचा हप्ता शेतकरी कर्जमाफी हप्ता

कधी येणार पी एम किसान चा पुढील हप्ता नमो शेतकरीचा हप्ता शेतकरी कर्जमाफी हप्ता farmer scheme Maharashtra

farmer scheme Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांमार्फत बऱ्याच दिवसापासून विचारणा केली जात आहेत की पी एम किसान निधी योजनेचा पुढील हप्ता नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तसेच कर्जमाफी योजना कधीपासून लागू होणार या तिन्ही गोष्टींचा संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी चाळीस हजार चौतीस हजार कोटींची कर्जमाफी कधी जमा होणार

Milk business Maharashtra बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा दूध व्यवसाय परवडतो का..! दुधाचे दर कधी वाढणार

Milk business Maharashtra
Milk business Maharashtra

पी एम किसान योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार farmer scheme Maharashtra

शेतकरी मित्रांनो पीएम किसान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना चार-चार महिन्याच्या टप्प्याने पैसे वाटप केले जातात. पी एम किसान निधी योजनेचा पंधरावा 15 हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आलेला आहे. आता 16 हप्ता कधी जमा होणार याविषयी चर्चा सुरू आहे. मित्रांनो राज्यातील लोकसभेच्या निवडणुका साधारणता एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान घेतल्या जाणार आहेत. आणि

या निवडणुका घेण्याच्या अगोदरच म्हणजेच निवडणुका लागू होण्याच्या अगोदरच आचारसंहिता लागू होतात आणि आचारसंहितांमध्ये कोणत्याही योजना चे पैसे जमा केल्या जात नाही. साधारणतः फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू केल्या जाऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आलेली आहेत 15 फेब्रुवारी पूर्वी पीएम किसान निधी योजनेचा 16 हप्ता जमा होणार आहेत हे निश्चित आहेत. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच रक्कम जमा होणार

कर्जमाफी योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी जमा होणार farmer scheme Maharashtra

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही पीएम किसान निधी योजनेच्या आधारे लागू करण्यात आलेली आहेत यामध्ये देखील चार चार महिन्याच्या टप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहेत. पहिला हप्ता साधारणतः ऑगस्टमध्ये जमा व्हायला पाहिजे होता परंतु तसे झाले नाही सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक नसल्याने नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता येण्यास मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहेत वास्तविक स्थिती पाहायला गेले तर दुसऱ्या आपट्याची देखील तारीख ही आता संपत आलेली आहेत.

farmer scheme Maharashtra :- साधारणतः राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबरच्या शेवटपर्यंत दुसरा हप्ता देखील वाटप करून पूर्ण झालेला असायला पाहिजे होता परंतु तसे झाले नाही. शेतकरी मित्रांनो आचार संहिता लागण्यापूर्वीच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्त्यातील टप्पा व तिसऱ्या आपट्यातील टप्पा दोन्ही जमा होऊ शकतात. सुरळीत परिस्थिती जर सुरू ठेवायची असेल तर दोन्ही हप्ते हे सरासरी एकाच दिवशी जमा होऊ शकतात.

खरंच कर्जमाफी होणार का..?

शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यां द्वारे हिवाळी अधिवेशनात 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार अशी घोषणा करण्यात आलेली आहेत त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यां द्वारे देखील घोषणा करण्यात आलेली आहेत. परंतु ही कर्जमाफी नेमकी कधीपर्यंत होऊ शकते याविषयी अद्यापही कोणता अहवाल समोर आलेला नाहीत. ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

farmer scheme Maharashtra :- राज्यात परत एकदा कर्जमाफी करण्यामागचा मुख्य कारण म्हणजे यापूर्वी देखील मागील वर्षे महायुती सरकार असताना कर्जमाफी करण्यात आले होते परंतु राज्यातील पुरेशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही

पुढे वाचा

Leave a Comment

Close Visit agrolive24