राज्यातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावर शेतातील लोखंडी तार कुंपण योजना अर्ज सुरू आवश्यक कागदपत्रे farmer tar kumpan scheme

राज्यातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावर शेतातील लोखंडी तार कुंपण योजना अर्ज सुरू आवश्यक कागदपत्रे farmer tar kumpan scheme

Framer tar kumpan scheme :-नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणजेच तार कुंपण योजना अर्ज सुरू झालेले आहेत. 90% अनुदानावरती अर्ज करणाऱ्या पात्र प्रत्येक शेतकऱ्याला तार कुंपण योजनेमार्फत अनुदान वाटप करण्यात येणार आहेत. या योजनेचा अर्ज कशा प्रकारे करायचा या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे dacument कोणती पात्रता काय आहेत. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना मुख्यतः राबवल्या जाते याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा….read all detail

प्रत्येकाला मिळणार कुसूम सोलार पंप असा करा अर्ज फक्त 15 रूपयात नविन अर्ज सुरू Kusum solar login

Kusum solar login
Kusum solar login

Framer tar kumpan scheme :- शेतकरी मित्रांनो आपल्या शेताला तार कुंपण करण्यासाठी लोखंडी तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान दिले जाते या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की राज्यातील बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगराळ भागात आहेत. म्हणजेच एखाद्या उंच डोंगरापाशी [ पहाडा पाशी] आहेत. अशा ठिकाणी वन्य प्राण्यांचे जास्त प्रमाणात निवास स्थान असते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांचे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी नुकसान करतात अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी लोखंडी तार कुंपण करणे अतिशय गरजेचे असते शेतकऱ्यांच्या शेताची बचत व्हावी आणि जनावरांना देखील कोणत्याही प्रकारे हानी होऊ नये यामुळे ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहेत.

हेही वाचा : पिक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी या 9 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा यादी. Peek Vima Yadi

Framer tar kumpan scheme :- राज्यातील शेतकऱ्यांना तार कुंपण करणे शक्य नसते त्यामुळे शेतकरी आपल्या शेताचे रक्षण करू शकत नाही आणि वन्यप्राणी रात्रीच्या वेळी त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून जातात त्यांना त्या नुकसानाची भरपाई देखील दिल्या जात नाही. आपल्या क्षेत्राच्या आधारे आपल्याला अनुदानाचा लाभ हा दिला जातो. लोखंडी तार कुंपण करण्यासाठी अनुदान किती मिळणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे

तार कुंपण बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेताभोवती तार कुंपण करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार भागांमध्ये विभागलेले आहेत.

  1. 1 किंवा 2 हेक्टर क्षेत्र असेल तर आपल्याला 90% अनुदान दिले जाते.
  2. दोन किंवा तीन हेक्टर क्षेत्र असेल तर आपल्याला 60 टक्के अनुदान दिले जाते.
  3. तीन ते चार हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के अनुदान दिले जाते.
  4. पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर आपल्याला 40% टक्के अनुदान लाभ दिला जातो.
  5. वरील विभागलेल्या चार भागांमध्ये आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जातो आपण नोंदवलेल्या हेक्टरी प्रमाणानुसार आपल्याला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत.

Framer tar kumpan scheme :- तार कुंपण योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. तार कंपनी योजना ही डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तार कुंपण करून त्यांच्या शेताचे वन्य प्राण्यांच्या पासून संरक्षण करू शकतात.

जर आपण आपल्या शेताभोवती लोखंडे तार कुंपण केले तर आपल्या पिकांचे 100% नुकसान होण्यापासून बचाव होऊ शकतो याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे राबवल्या जाते सरासरी आपण एक हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज केला तर 90% अनुदानावरती आपल्याला लोखंडी तार कुंपण बसवून दिल्या जाते.

तार कंपनी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी या अटी व शर्ती लागू farmer tar kumpan scheme

  1. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे. म्हणजे ती जागा स्वतःची असावी.
  2. शेतकऱ्यांनी निवडलेले क्षेत्र हे वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग नसावे म्हणजे त्यांनी ज्या क्षेत्रासाठी अर्ज केलेला आहेत ते शेत्र आपल्या नावावर ती असावे तेथे वन्य प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणे नसावी.
  3. एक हेक्टर क्षेत्रासाठी तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच खांब हे 90 टक्के अनुदानावरती दिले जाते
  4. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे :-
  5. गाव नमुना 8 अ
  6. सातबारा उतारा [7/12]
  7. जात प्रमाणपत्र
  8. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  9. अर्ज करण्यात येणाऱ्या क्षेत्रावर ती एकापेक्षा जास्त मालक असाल तर इतर शेतकऱ्यांचे हमीपत्र
  10. ग्रामपंचायत चा दाखला
  11. समितीचा ठराव
  12. वरील सर्व कागदपत्रांचे असणे अतिशय गरजेचे आहेत.

Framer tar kumpan scheme :– तार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन सेंटर वरती जाऊन सर्व कागदपत्रे अपलोड करून योग्य प्रकारे अर्ज करणे अतिशय गरजेचे आहेत आपण किती हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज करत आहोत ते स्पष्टपणे दर्शवणे अतिशय गरजेचे आहेत. आपल्याला कशासाठी या योजनेचा लाभ हवा आहे याविषयी देखील माहिती भरणे अतिशय गरजेचे आहेत. या योजनेअंतर्गत जंगली प्राण्यापासून आपल्या पिकांचे होणारे नुकसान आपण शंभर टक्के वाचवू शकतो असा दावा करण्यात येत आहेत. यामध्ये वन्य प्राण्याचे ही कोणत्या प्रकारे हानी होणार नाही आणि आपल्या पिकांचेही कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही 90% अनुदानावरती आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत लवकरात लवकर आपण जर या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर अर्ज करणे लवकरात लवकर प्रक्रिया संपन्न करणे अतिशय गरजेचे आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा बघायला मिळणार नाही आणि आपल्याला या योजनेचा मोठ्या दृष्टिकोनातून लाभ मिळेल राज्यातील पुढील भागांमध्ये

अधिक पहा… [Read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24