शेतकऱ्यांसाठी चे आजचे महत्त्वाचे निर्णय व ठळक बातम्या.!! Finance Scheme Online Money Farmer

शेतकऱ्यांसाठी चे आजचे महत्त्वाचे निर्णय व ठळक बातम्या.!! Finance Scheme Online Money Farmer

Finance Scheme Online Money Farmer :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी चे महत्वाचे निर्णय व ठळक बातम्या आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Drought subsidy Online money या तालुक्यात दुष्काळी निधी जाहीर दुष्काळग्रस्त मंडळांसाठी या सवलती.!

Heavy Rainfall Finance amount
Heavy Rainfall Finance amount

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 18 जून रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता थेट आता बँक खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान निधीचा सतरावा हप्ता मिळवण्यासाठी आत्ताच करा आपली इ केवायसी तरच होणार पैसे बँक खात्यात जमा तर वाट कसली बघताय आत्ताच करा हे काम पूर्ण,,

प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा विरोध निर्णय मागे न घेतल्याने विविध पक्षांचा आंदोलनाचा इशारा नाशिक विभागामध्ये प्रीपेड विज बिल मीटर बसवण्याचा महावितरणाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. या प्रीपेड मीटर द्वारे रिचार्ज केल्यानंतरच आपल्याला वीज बिल पुरवठा उपलब्ध होणार आहेत. परंतु याला नागरिकांचा विरोध झाला आहे.

सरसकट पिक विमा ला म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजनेला केंद्र सरकारचा खोडा अद्याप देखील महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदान आहे अडकून लोकसभा निवडणुका पार पडल्या तरी देखील पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला नाही जमा शेतकऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला नाराजगी..

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज 4,000 रुपये जमा येथे क्लिक करून पहा

Finance Scheme Online Money Farmer :– बऱ्याच तालुक्यातील दुष्काळी अनुदान जाहीर ज्या शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान अडकले होते आता त्याला चालना दुष्काळी मंडळांसाठी लागू करण्यात आल्या बऱ्याच दुष्काळातील सवलती यात मोठ्या प्रमाणात विलंब..

थकलेले अनुदान येणार आता थेट बँक खात्यात लोकसभा निवडणुकीमुळे अडकलेले अनुदान म्हणजेच पोखरा अनुदान आता थेट बँक खात्यात येणार आहेत. पोखरा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अनुदानावरती अवजारांची शेती साहित्याची खरेदी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान आता जमा होणार आहेत.

Finance Scheme Online Money Farmer अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात एक लाख 90 हजार शेतकरी 133 कोटी रुपयांचा निधी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली अखेर आनंदाची बातमी अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान तर तेथे मोठ्या प्रमाणात वाटपही सुरू..

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप हंगाम 2023 व रब्बी हंगाम 2023 नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे बागायत उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच जिरायत उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान. त्यांचे अनुदानाला देखील वाटपाला मंजुरी..

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24