सोन्याच्या दारात अचानक मोठी घसरण बघा आजचे सोन्याचे दर.! Gold Price Fell Down
Gold Price Fell Down :- नमस्कार मित्रांनो आपण देखील सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आपल्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरणार आहेत सोन्याच्या दरात अचानक मोठी तफावत पाहायला मिळालेली आहेत. सोन्याच्या दरात अचानक घसरन दिसून येत आहेत.
Today IMD Weather update राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात मान्सूनचे आगमन.!
सोन्या किमतीच्या बाजारभावावरती नजर ठेवणारे भारतातील ग्राहक यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहेत कारण गेल्या काही दिवसात दोन्ही बहुमूल्य वस्तूंचे किमती मोठ्या वाढल्या होत्या परंतु आता त्यात घसरत निर्माण झाली आहेत. सोने खरेदी करण्यासाठीची हीच एक उत्तम वेळ मानली जाऊ शकते.
Gold Price Fell Down :- सोन्याचे अनेक प्रकार आहेत जर आपल्याला शुद्ध प्रकारचे सोने खरेदी करायचे असेल तर ते म्हणजे 24 कॅरेट सोने त्यापेक्षा कमी शुद्धतेचे 22 कॅरेट सोने असे प्रकार सोन्याच्या व चांदीच्या धातूंमध्ये दिसून येतात. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 70000 रुपये प्रति तोळा अशी पाहायला मिळत आहेत.
येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील सोन्या-चांदीचे दर पहा
तर आपल्याला 22 कॅरेट सोने खरेदी करायची असेल तर यापेक्षा देखील कमी दरात सोने आपल्याला उपलब्ध मिळून जाईल जसे की 22 कॅरेट सोन्याची किंमत साधारणता 67 हजार ते 68 हजारापर्यंत दिसून येत आहेत. ही किंमत आज रोजी ची आहेत येणाऱ्या काळात यामध्ये उतार चढाव देखील पाहायला मिळू शकतात.
Gold Price Fell Down सोने खरेदी करताना या गोष्टी तपासा.!
सोने खरेदी करताना बऱ्याच जरांची फसवणूक देखील केल्या जाते 22 कॅरेट किमतीच्या सोन्याच्या दरात तुम्हाला 20 कॅरेटचे देखील सोने दिले जाऊ शकते. किंवा 24 कॅरेटच्या सोन्याच्या किमतीच्या दरात 22 कॅरेटचे सोने देखील दिले जाऊ शकते त्यामुळे 24 कॅरेट सोन्या वरती साधारणतः सात हजार रुपये प्रतीक ग्राम ने मिळून जाईल
जर आपण आठ ग्रॅम सोने खरेदी केले आज रोजीच्या दराने तर आपल्याला 56 हजार 536 रुपये मध्ये आठ ग्रॅम सोने हे उपलब्ध करून दिले जाईल ते देखील 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 24 कॅरेट सोने हे सर्व सोन्यामध्ये उत्तम दर्जाचे सोने आहेत. हे सोने कधीही आपण मोडले तर आपल्याला जी बाजारभाव सध्या सुरू आहे तीच बाजार भाव मिळून येते.