सोन्याच्या दारात मोठी घसरल ग्राहकांची वाढली गर्दी.! Gold Price Finance Money Loan
Gold Price Finance Money Loan :- सध्याच्या काळात सोन्या चांदीच्या बाजारातील किमती मोठ्या प्रमाणात उतार चढाव सुरू आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भेटले होते परंतु त्यामध्ये आता थोड्याफार प्रमाणात विलंब मिळालेला आहेत. दर अचानक वाढल्याने ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते.
Maruti Brezza Finance of Price Money आता प्रत्येक शेतकऱ्यांचे स्वप्न होणार पूर्ण मारुती ब्रिझा फक्त एवढ्या किमतीत
तथापि अलीकडच्या काळात सोन्या चांदीच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेता सध्याची परिस्थिती सोन्या-चांदी खरेदी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती मानले जाते कारण क्षणाच्या निमित्ताने किंवा लग्न समारंभाच्या निमित्ताने सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि तीच वाढ आपल्याला यंदा पाहायला मिळाली सध्याच्या काळात भाव समतोल चालू आहेत.
Gold Price Finance Money Loan :- गेल्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या किमती या प्रति प् ग्रॅम पाच हजार पाचशे रुपये 5,500 सुरू होत्या परंतु त्यामध्ये आता अचानक वाढ होऊन 7500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे सोन्याची आवड असलेल्या ग्राहकांना खरेदी थांबवावी लागलेली आहेत. परंतु गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहेत.
येथे क्लिक करून पहा तुमच्या जिल्ह्यातील सोन्या चांदीचे दर
24 कॅरेट सोन्याची किंमत ही साधारणतः पाचशे रुपयांनी कमी झालेली आहेत. जर आपण एकदाच एक तोळ्यापर्यंत सोने खरेदी कराल तर आपल्याला नक्कीच किमतीमध्ये त्या बदल दिसून येईल 53 हजार 964 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अशी दिसून येत आहेत.
Gold Price Finance Money Loan :- सोने खरेदी करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय उत्तम काळ आहेत कारण सध्याच्या काळात कोणत्याही सण नाही त्यामुळे सोन्याचे दर हेच ठरवलेले आहेत पुढे येणाऱ्या काळात दिवाळी अशा या वार्षिक सणांमुळे सोन्याच्या दरात नक्कीच वाढ होते.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत थोडाफार फरक दिसून येतो उदाहरणार्थ भुवनेश्वर मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत बहात्तर हजार 440 72,440 प्रति तोळा अशी सुरू आहेत. तर आपल्याला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्याची किंमत 70 हजारांच्या आसपास सुरू आहेत. हीच किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आहेत.