Gold price today : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर कोसळले

Gold price today : सोने खरेदी करणाऱ्या इच्छुक ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर येत असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

एकाच दिवसात एवढी मोठी गट होण्याची शक्यता या महिन्यातील पहिलीच वेळ असल्याने गेल्या 24 तासात सोन्याच्या किमती Gold price today तब्बल 1,000 अधिक घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी सराफा मार्केटमध्ये ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. ज्या ग्राहकांना लग्न समारंभ आणि, घरातील इतर शुभ कार्यांसाठी सोने खरेदी करायचे आहे अशा सर्व नागरिकांना सोने खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

Gold Price Fell Down सोन्याच्या दारात अचानक मोठी घसरण बघा आजचे सोन्याचे दर.!

Gold Price Fell Down
Gold Price Fell Down

तुमच्या माहितीसाठी कर्नाटकची राजधानी बेंगलुरु मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत Gold price today 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याबरोबरच जर आपण चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रथम चांगला सवलतीत किमती शोधू शकतात. गेल्या 24 तासात चांदीचा दर 92,500 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला आहे.

वर दिलेल्या कोणत्याही किमतीमध्ये जीएसटी चा समावेश केलेला नाही जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यामध्ये सोने महाग लागू शकते. ज्या नागरिकांना आता सध्या शुभकार्यासाठी सोने खरेदी करायचे आहे अशा सर्व नागरिकांनी सोने खरेदी करण्यासाठी सराफा मार्केटमध्ये गर्दी केली आहे. ओरिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर शहरांमध्ये सध्या 24 कॅरेट सोन्याच्या

14 ते 24 कॅरेट सोन्याच्या किमती Gold price today

ओरिसाची राजधानी असलेले भुवनेश्वर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याला सध्या 73,420 रुपये दर मिळत आहे तर 22 कॅरेट सोन्याला Gold price today 67,300 रुपये प्रति दहा ग्रॅम ला एवढा दर मिळत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याला सध्या 73,570 रुपये एवढा दर मिळत आहे तर, 22 कॅरेट सोन्याला 67,450 रुपये एवढा दर प्रति 10 ग्रॅम ला मिळत आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई शहर येथे 24 कॅरेट सोन्याला सध्या 73,420 रुपये तर 22 कॅरेट सोन्याला 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी मिळत आहे. याशिवाय तमिळनाडूची राजधानी असलेले चेन्नई शहर येथे 24 कॅरेट सोन्याला 73,640 रुपये तर 22 कॅरेट सोन्याला 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी मिळत आहे.

तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याला सध्या 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी मिळत आहे, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 67,300 रुपये प्रति दहा ग्रॅम साठी मिळत आहे. शिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत सध्या 74,300 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी मिळत आहे. Gold price today

जर तुम्ही शुभ कार्यासाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या सोन्याच्या किमती Gold price today या काही प्रमाणात कमी झाल्या आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात सोन्याच्या किमती अजूनही कमी होणार आहे असे जानकर यांनी सांगितले आहे. जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण थोडे थांबा सोन्याच्या किमतीत अजूनही घट होण्याची शक्यता आहे.

लाईव्ह सोन्याच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrolive24