Gold price today : जर आपण सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर हीच सुवर्णसंधी असून, आपण लवकरात लवकर सोने खरेदी करायला हवे नाहीतर काही दिवसांनी तुम्हाला सोन्याच्या भावात लक्ष्मी वाढ बघायला भेटू शकते. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर हे वाढतच आहे. अजूनही सोन्याच्या दरात वाढ होणार आहे.
Government New Finance Money Scheme नवीन सरकार गरिबांसाठी कोणत्या नवीन योजना लागू करणार पहा.!
Gold price today : सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून, सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात संभ्रम आहे, जर तुमच्या घरात लग्न समारंभ किंवा इतर शुभ समारंभ असेल आणि त्यासाठी तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी गमवू नका. आता बाजारात 24 कॅरेट सोन्याला 71,970 रुपये भाव मिळत आहे. तर 22 कॅरेट सोन्याला 65,920 रुपये पर्यंत भाव नोंदवला गेला आहे.
त्यामुळे जर आपल्याला शुभ कार्यासाठी सोने खरेदी करायचे असेल, तर सध्या सोन्याचे भाव Gold price today हे स्थिर आहे, आणि सोने खरेदी करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही लवकर सोने खरेदी केले नाही तर येत्या काही दिवसात तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कारण येत्या काही दिवसात सोन्याचे दर लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे.
जाणून घ्या काही शहरातील सोन्याचे नवीन दर Gold price today
जर आपल्याला शुभ कार्यासाठी सोने खरेदी करायचे असेल, तर आपल्या शहरातील सोन्याचे दर Gold price today आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत, त्याच अनुषंगाने काही शहरातील सोन्याचे दर आपण खाली पाहू. ओडिसाची राजधानी असलेले भुवनेश्वर शहर मध्ये 24 कॅरेट सोन्याला 63,820 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, तर 22 कॅरेट सोन्याला 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी भाव मिळत आहे.
भारताची राजधानी दिल्ली येथे सोन्याचा दर Gold price today 72550 रुपये प्रति तोळा मिळत आहे, तर 22 कॅरेट सोन्याला 66,220 रुपयापर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याला 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम साठी मिळत आहे तर, 22 कॅरेट सोन्याला 66,090 रुपये पर्यंत भाव मिळत आहे.
अहमदाबाद शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर Gold price today सध्या 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 66,140 रुपये पर्यंत प्रति 10 ग्रॅम आहे. तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 72,710 रुपये पर्यंत प्रति 10 ग्रॅम मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याचे दर सध्या 72,100 रुपये गेले आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 66,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 72,250 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचे दर 66,240 रुपये प्रति 10 ग्रॅम मिळत आहे.
सोन्याचे भाव वाढण्याचे कारण Gold price today
डॉलरच्या किमतीत भारतीय रुपया कमजोर झाल्यामुळे सध्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसरे कारण म्हणजे लग्न समारंभासाठी अचानक सराफा मार्केटमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी झाली आहे. यामुळेही सोन्याच्या दारात वाट बघायला भेटत आहे. अजून काही दिवसात सोन्याचे दर हे 80 हजार प्रति 10 ग्रॅम होईल असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
त्यामुळे जर आपल्या घरात शुभकार्यासाठी आपल्याला सोने खरेदी करायचे असेल तर, सध्या सोन्याचे दर Gold price today हे स्थिर असून आपण सोने खरेदी करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल. येत्या काही दिवसात सोन्याचे दर हे पुन्हा वाढणार असून जाणकारांच्या मते 80 हजार प्रति दहा ग्रॅम पर्यंत होईल.
सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी आपण या नंबर वर मिस कॉल देऊ शकतात. 8955664433 या नंबर वर मिस कॉल दिल्यावर आपल्या नंबर वर सोन्या चांदीच्या दरांची लिस्ट एस एम एस द्वारे पाठवल्या जाईल.