good news for farmer अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा हेक्टरी 37,000 हजाराची मिळणार मदत

good news for farmer अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा हेक्टरी 37,000 हजाराची मिळणार मदत

good news for farmer :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस व गारपीट वादळवार यांनी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले अशातच राज्यात सर्वत्र राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.

monsoon forecast 2024 अल निनो व सुपर अलनीनो याचा राज्यावर प्रभाव होणार का राज्यात जोरदार पाऊस पडणार का.!

monsoon forecast 2024
monsoon forecast 2024

राज्य सरकार मार्फत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहेत. यामध्ये जर आपल्या देखील शेती पिकांचे नुकसान झाले असेल तर नक्कीच आपल्या मदतीमध्ये वाढ होणार आहेत. प्रती हेक्टर मदतीमध्ये सरकारमार्फत नक्कीच वाढ करण्यात आलेली आहेत ती पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

good news for farmer :- शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे राज्यातील जिरायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिरायत पिकासाठी तापर्यंत साधारणता हेक्‍टरी 8,500 रुपये मदत दिली जात होती परंतु यामध्ये आता राज्य सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेले आहेत ही वाढ आता प्रती हेक्टरी 13 हजार रुपयापर्यंत करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा onion and Tur price today राज्यातील आजचे कांदा व तुर बाजार भाव जाहीर येथे सर्वात जास्त दर

आणि जिरायत पिकासाठी आतापर्यंत दोन हेक्टर मर्यादित पर्यंत लाभ दिला जात होता परंतु यामध्ये देखील आता वाढ करण्यात आलेले आहेत दोन हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादित पर्यंत जिरायत पिकांच्या मदतीला वाढ करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नक्कीच पीक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहेत.

good news for farmer :- तसेच अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बागायती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आतापर्यंत बागायती पिकांना साधारणतः प्रति हेक्टरी 17,000 रुपये असा लाभ दिला जात होता. परंतु आता यामध्ये वाढ करून प्रतिहेक्टरी शेतकऱ्यांना 27,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहेत.

आणि आतापर्यंत बागायती पीक उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी 2 हेक्टरच्या मर्यादीपर्यंत लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये देखील वाढ करून बागायती उत्पादक शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानासाठी 3 हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत म्हणजे प्रति शेतकरी आता तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत.

good news for farmer :-तसेच अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बहुवार्षिक पिकांचे म्हणजेच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. ांना देखील मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येणार आहेत आत्तापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 22,500 असा लाभ दिला जात होता परंतु यामध्ये आता वाढ करून प्रति हेक्‍टरी 36,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहेत.

आणि आतापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जात होता परंतु यामध्ये देखील वाढ करून बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी आता 3 हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत. बहुवार्षिक पिकांना अवकाळी पावसाचा गारपिटीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहेत कारण ही पिके उत्पादक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब घेतात.

पुढे वाचा अधिक पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24