Good news for farmer शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या.! शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या.! शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट Good news for farmer

Good news for farmer :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट ठळक बातम्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट मिळण्याचा अंदाज समोर आलेला आहे तो देखील जाणून घेणार आहोत. दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांना फटका घाऊक बाजारात किलोमागे दहा ते बारा रुपये इतकाच दर मागील काळात कांद्याला योग्य तो दर दिला जात होता परंतु सध्याच्या काळात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर परत घसरल्याचे चित्र समोर दिसून आलेले आहेत. कांद्याचे वाढलेले दर फार काळ टिकले नाही.

Kothambir cultivation earning money 1 एकर उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमी दिवसात जास्त पैसे मिळवा

Kothambir cultivation earning money
Kothambir cultivation earning money

Good news for farmer :- राज्यात पाणीटंचाई गंभीर वळणावर तब्बल 456 गावे १०८७ रस्त्यांवर 511 टॅंकरने पाणीपुरवठा राज्यामध्ये 2019 वर्षी अशी परिस्थिती पाहायला मिळालेली होती. आणि यंदा म्हणजे 2024 च्या हंगामात अशी परिस्थितीचे चित्र परत एकदा घडून आलेले आहेत. येणाऱ्या काळात टॅंकरने पाणीपुरवठा आणखीन वाढणार.

हेही वाचा : Big hike in PM Namo Scheme राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 15 हजार रुपये आनंदाची बातमी

बाजार समित्या राष्ट्रीय करणाच्या हालचाली समित्या स्थापन पणन महसूल मंडळ आणि कृषिमंत्र्यांचा समावेश बाजार समिती यांना पारंपारिक कायद्यातून बाहेर काढत अमुलाग्रम बदलांसाठी 2018 वर्षी केलेल्या सुधारणात महाविकास आघाडीने खोडा घातला होता. परंतु आता बाजार समिती राष्ट्रीयकरणाच्या हालचालीत समिती स्थापन व पणन महसूल मंडळांनी कृषीमंत्र्यांचा समावेश केला आहे.

Good news for farmer :- संरक्षण उपायाअभावी शेततळे ब बनत आहे मृत्याचा डोह सुरक्षा नियमावली बंधनकारक नसल्यास परिणामी राज्यात कृषी खात्याच्या अनुदानातून उभारल्या जाणाऱ्या शेततळ्यांमध्ये सुरक्षितेची कोणतीही उपाययोजना केली जात नाही त्यामुळे शेततळे म्हणजेच मृताचे डोह बनवले आहेत. या महिन्यात तळ्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला आहेत.

इथेनॉल कडे दहा ते बारा लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी अडचणीतील प्रकल्पांना दिलासा देण्यासाठी इसमाची केंद्राकडे मागणी यंदाचे साखर उत्पादन फारसे कमी नसल्याने केंद्राने इथला निर्मितीसाठी 10 ते 12 लाख टन साखर वळविण्यात परवानगी देण्याची मागणी इंडियन शुगर मिल्स असोशियन म्हणजेच इसमा यांनी केली आहेत.

Mgnrega the well scheme एक गाव 15 विहिरी मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट Good news for farmer

शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये सध्याच्या काळात दोन योजना राबवल्या जातात ती म्हणजे एक पीएम किसान निधी योजना आणि दुसरी म्हणजे त्याच्याच आधारावर ती सुरू केलेली नमो शेतकरी योजना. दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये दिले जातात. परंतु आता यामध्ये वाढ करून वार्षिक पंधरा हजार दिले जाणार आहेत.

शेतकरी मित्रांनो पीएम किसान निधी योजनेच्या बजेटमध्ये येणाऱ्या काळाच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच वाढ करण्याचे. अहवाल समोर आलेले आहेत शेतकऱ्यांना आता वार्षिक 15000 दिले जाणार आहेत. पी एम किसान निधी योजनेची रक्कम सहा हजार वरून नऊ हजार करण्यात येणार आहेत. तसेच

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24