शासनाचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ Government Loan Waiver list
Government Loan Waiver list :- नमस्कार मित्रांनो सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. जे शेतकरी आपल्या शेती कामासाठी किंवा व्यवसायासाठी पीक कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांसाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय समोर आलेला आहेत.
पीएम किसानचा 17 वा हप्ता उद्या बँक खात्यात जमा होणार.! Bank Account Deposit Money PM
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिशय आनंददायी बातमी आलेली आहेत. राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक अतिशय महत्त्वकांक्षी ठरणारा निर्णय अखेर घेतलेला आहेत. दरवर्षी कित्येक शेतकरी पीक कर्ज घेत असतात बरेच शेतकरी पिक कर्जाची परतफेड करतात तर बरेच शेतकरी करत नाही.
Government Loan Waiver list :- खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक कर्ज उचलले होते. याच पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जून पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर
पुन्हा नव्याने त्यांना 1.6 लाखापर्यंतचे कर्ज अतिशय. सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार होते. तसेच खरीप हंगाम 2024 करता जे शेतकरी 1.6 लाख रुपयांच्या वरील पिक कर्ज घेतील अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
येथे क्लिक करून कर्जमाफी यादीत नाव तपासा
Government Loan Waiver list :- जर आपण अद्याप देखील पुन्हा एकदा नव्याने पीक कर्ज घेतले नसेल, मागील वर्षीचे पीक कर्ज पुनर्गठन केले असेल तर आपल्याला अगदी सहजपणे पाच मिनिटांमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभार्थी
प्रोत्साहन आधारित योजना राष्ट्रीयकृत बँक व्यापारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेल्या पीक कर्जाचे हप्ते थकलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहेत सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांतील पीक कर्ज माफी होईल.
Government Loan Waiver list :- कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल जर आपण या यादीत पात्र झाला तर आपल्याला पुन्हा एकदा कर्जमाफी होऊन पुन्हा नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. आणि एकंदरीत आपल्याला दोन लाखापर्यंत जे देखील कर्ज