Grant money for well construction विहीर बांधकाम करण्यासाठी मिळते अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

विहीर बांधकाम करण्यासाठी मिळते अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज Grant money for well construction

Grant money for well construction :- आता विहीर बांधकाम करण्यासाठी अनुदान मिळणार आहे जर आपणही विहीर खोदकाम केले असेल तर आपल्यालाही वीर बांधकाम करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अनुदान मिळवता येणार आहेत. जाणून घेऊया विहीर बांधकाम अनुदान योजनेस संदर्भातील माहिती.

New Price Of Chemical Fertilizers : दुष्काळात 13 वा महिना ! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. पहा नवीन दर

New Price Of Chemical Fertilizers
New Price Of Chemical Fertilizers

शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदतो त्यासाठी लागणारा पैसा मोठ्या प्रमाणात लागतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना विहीर बांधकाम करणे त्यामुळे शक्यच होत नाही. त्यासाठीच विहीर बांधकाम अनुदान योजना ही सुरू करण्यात आलेले आहेत. आणि विहीर बांधकाम करणे फार महत्त्वाचे असते कारण एवढा भरमसाठ पैसा खर्च करून जर विहीर बांधली नाही तर विहीर ढसाळू शकते.

येथे क्लिक करा व अर्ज करा

Grant money for well construction :- विहीर बांधकाम अनुदान योजना लॉगिन करण्याची पद्धत जर आपल्याला देखील विहीर अनुदान योजनेमध्ये लॉगिन करायचे असेल तर त्यासाठी गुगल वरती महाडीबीटी फार्मर लॉगिन mahadbt farmer login असा शब्द शोधायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत विहीर बांधकाम करण्यासाठी विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या प्रयोगासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटणावर क्लिक करा. सर्वात प्रथम गुगल वरती महाडीबीटी लॉगिन असे सर्च करून हे काम करायचे आहे.

Grant money for well construction :- त्या ठिकाणी तुम्हाला विहीर बांधकाम अनुदान योजना असे दिसून येईल त्यासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना व घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहेत. म्हणजे एक प्रकारे मदत देण्यात येत आहेत. आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जामध्ये समावेश करावा.

हेही वाचा :- MAHADBT Biyane money subsidy बियाणे अनुदान योजना मोबाईल द्वारे असा करा अर्ज

शुल्क भरून करता येतो अर्ज योजनेच्या अटी आणि शर्ती समोर असलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि अर्ज जतन करा. म्हणजे त्या ठिकाणी आपला अर्ज सादर या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या तुम्ही जर नवीन असाल किंवा पहिल्यांदा या वेबसाईटवर आले असाल तर 26.30 शुल्क भरून अर्ज सादर करावा लागेल.

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा..

Leave a Comment

Close Visit agrolive24