अतिवृष्टी अनुदान थेट बँक खात्यात जमा प्रती हेक्टरी 27,500 रु Heavy Rainfall Finance amount
Heavy Rainfall Finance amount :- नमस्कार मित्रांनो अखेर अतिवृष्टी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट खरीप हंगामातील पिकांना बसला होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान देणे गरजेचे होते.
Top Headline Finance Tax शेतकऱ्यांसाठी जे देशभरातील महत्त्वाचे मोठे निर्णय.!
ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी म्हणजेच अवकाळी पावसाने गारपिटीने वेळी पावसाने नुकसान झालेले आहेत पूरग्रस्त परिस्थितीने नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या आधारे वेगवेगळे रक्कम वाटप करण्यात चा निर्णय देखील घेण्यात आला होता.
Heavy Rainfall Finance amount ;- अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 2210 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तोच निधी वाटपाची प्रतीक्षा होती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमध्ये वाटपाचे काम मागे पडले होते त्यामुळेच आता निधी वाटपाच्या कामाला चालना मिळालेली आहेत.
राज्य सरकारने पीक नुकसानी भरपाई बाबत एक जीआर काढला नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती कोटींची मदत मिळू शकते तसेच कोणत्या जिल्ह्यांना जास्त मदत मिळणार याविषयी माहिती त्या जीआर मध्ये देण्यात आली होती.
येथे क्लिक करून अतिवृष्टी अनुदान यादीत नाव तपासा
Heavy Rainfall Finance amount :- राज्यातील कोरडवाहू क्षेत्रासाठी बागायती क्षेत्रासाठी व फळबाग क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी अनुदानाची रक्कम ही ठरवण्यात आलेली आहेत. जर आपले कोरडवाहू क्षेत्र असेल तर आपल्याला साधारणता 14500 रुपयांचे प्रती हेक्टरी अनुदान वाटप केले जाणार आहेत.
जर आपले बागायती क्षेत्र असेल तर आपल्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांची मदत 27,500 दिली जाणार आहे तसेच फळबाग उत्पादक शेतकरी असाल तर ते तीस हजार दोनशे रुपये 33,200 प्रति हेक्टरी मदत ही अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईसाठी देण्यात येणार आहेत.
Heavy Rainfall Finance amount :- यामध्ये राज्यातील प्रामुख्याने अकरा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 34 जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले. 24 लाख शेतकऱ्यांच्या 12 लाख 89 हजार हेक्टरी शेती पिकांचे नुकसान हे झालेले आहेत.
लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली अशा बऱ्याच साऱ्या सरासरी 34 जिल्ह्यांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहेत. या 34 जिल्ह्यांसाठी एकूण अपेक्षित निधी 13 000 लाख 8 हजार 351 कोटी रुपयांच्या निधीची वितरण होणे अपेक्षित आहेत.