मान्सूनचा पुढील 48 तासांचा हवामान अंदाज IMD Monsoon Update 2024

मान्सूनचा पुढील 48 तासांचा हवामान अंदाज IMD Monsoon Update

IMD Monsoon Update 2024 मान्सूनचा पुढील 48 तासांचा हवामान अंदाज IMD Monsoon Update 2024:- मान्सूनचा पुढील 48 तासातील हवामान अंदाज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मान्सूनची गुड न्यूज अखेर आलेले आहेत मान्सून हा 31 मे रोजी केरळला दाखल होणार आहेत. परंतु महाराष्ट्र मध्ये मान्सून केव्हा शिरकाव करणार याविषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Crop Insurance distribution Bank Account अखेर पिक विमा वाटप सुरू या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

Crop Insurance distribution Bank Account
Crop Insurance distribution Bank Account

31 मे रोजी मानसून केरळमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहेत. दरवर्षी केरळच्या किनारपट्टी वरती मान्सून हा एक ते दोन जून च्या दरम्यान दाखल होत असतो. परंतु यंदाच्या अंगामात चित्र वेगळे दिसून येत आहे साधारणता दोन दिवस अगोदरच मान्सून येण्याची संकेत आहेत.

महाराष्ट्रात या तारखेला मान्सूनचे आगमन येथे क्लिक करून पहा

IMD Monsoon Update 2024 :- हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अगोदर अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचत असतो हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेत.

दरवर्षी 21 मे रोजी मानसून हा अंदमान निकोबार बेटावर ती दाखल होत असतो परंतु यंदा मान्सून हा दोन दिवस अगोदर येण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच केरळ किनारपट्टी वरती मान्सून हा साधारणता 31 मे रोजी दाखल होणार आहेत रात्री बारा वाजता दाखल होण्याचा हवामान अंदाज देखील तज्ञांमार्फत वर्तवण्यात आलेला आहे.

IMD Monsoon Update 2024 यंदा एवढं प्रमाणात पाऊस असणार राज्यामध्ये :- हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे यंदा राज्यांमध्ये 160 टक्के पावसाची शक्यता आहेत अलिनो आणि ला नीना असे या दोन हवामान प्रकार आहेत गेल्या वर्षी अल नेहरू सक्रिय होतात तर यावेळेस अलिनोची परिस्थिती या आठवड्यात संपली असून तीन ते पाच आठवड्यात ला निना ची परिस्थिती आहे.

हेही वाचा :- Apply For Well Construction Grant विहीर बांधकाम अनुदानासाठी असा करा अर्ज

भारतीय हवामान खात्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अपडेट नुसार नैऋत्य मान्सून हा पुढील 48 तासात दक्षिण अंदमान समुद्र आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानुसार मान्सून हा केरळच्या किनारपट्टीवर एक जून रोजी दाखल होतो.

IMD Monsoon Update 2024 :- 22 मे रोजी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्याकडे सरकेल तर शुक्रवार म्हणजे 24 मे रोजी बंगालच्या उपसागरात च्या मध्यवर्ती भागांवर दबाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

निवृत्ती मान्सूनची ही क्रमिक प्रगती देशभरातील वातावरणावर लक्षणीय प्रभाव पाडेल आणि यामुळेच दमदार पावसाची शक्यता आहे त्यावर्षी मान्सून दमदार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहेत सरासरी पाऊस १६० टक्के असण्याचा अंदाज आहे.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24