IMD Rain Alert Mid Night आज मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा.!

आज मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा.! IMD Rain Alert Mid Night

IMD Rain Alert Mid Night :- 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दर्शवण्यात आलेला होता आणि त्यानुसार बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस देखील पडत आहेत. बऱ्याच भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

Today Farmer bank Receive Money अखेर आज या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 6,000 रुपये

Today Farmer bank Receive Money
Today Farmer bank Receive Money

आज मध्य रात्री विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत. आज दिवसभरामध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस देखील झालेला आहेत.

या भागामध्ये आज गारपीट होणार येथे पहा

IMD Rain Alert Mid Night :- बुलढाणा जिल्ह्यातील परिसरामध्ये गारपीट देखील झालेले आहेत आज मध्यरात्री विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यासाठी आज मध्यरात्रीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये बऱ्याच भागांमध्ये गारपीट तसेच काही भागांमध्ये अवकाळी पाऊस दर्शवण्यात आलेला आहेत.

विदर्भातील भागांमध्ये विचारच्या कडकडे जोरदार पाऊस बरसणार आहेत आणि हा पाऊस आणखीन 48 तास महाराष्ट्र राज्यामध्ये सक्रिय राहणार आहेत. पावसासाठीचे पोषक वातावरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेले आहेत आणि याचाच परिणाम इतर राज्यांवरती देखील पाहायला मिळालेला आहेत.

IMD Rain Alert Mid Night :- यवतमाळ वर्धा भंडारा आणि वाशी या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाचा हवामान अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेला आहे. सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतानाचे चित्र समोर दिसून आलेले आहे.

हेही वाचा :- Onion right price money कांद्याला योग्य तो दर मिळवायचा असेल तर करा हे काम

मराठवाडा जिल्ह्यातील बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा दर्शवण्यात आलेला आहे आणि हा पाऊस सक्रिय देखील झालेला आहे. संपूर्ण भागांमध्ये विजांच्या कडकडे पाऊस हजेरी लावणार आहेत.

IMD Rain Alert Mid Night :- रब्बी हंगामातील काढण्यात आलेले गहू हरभरा फळबाग तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. पुणे शहरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा हवामान अंदाज देखील हवामान खात्यामार्फत देण्यात आला आहे.

येथे क्लिक करा व व्हिडिओ पहा..

Leave a Comment

Close Visit agrolive24