सरसकट कर्ज माफ विज बिल माफी 1 जुलै पासून पैसे बँक खात्यात Karj Mafi Vij Bil Mafi Money

सरसकट कर्ज माफ विज बिल माफी 1 जुलै पासून पैसे बँक खात्यात Karj Mafi Vij Bil Mafi Money

Karj Mafi Vij Bil Mafi Money :- जय श्रीराम मित्राने गेल्या काही वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणारे शेतकर् यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे. वीज बिल माफी होणे गरजेचे आहे. शेतकर् याला पीक विमा मिळणेदेखील तेवढेच गरजेचे आहे आणि या सर्वांचा पासवर्ड ते शासना मानसिकता बदलून

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2024 4 लाखापर्यंत कर्ज मिळवा बिनव्याजी

Pradhanmantri Mudra loan yojana
Pradhanmantri Mudra loan yojana

या शेतकर् यांची कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यासाठी विरोधी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवून देखील हे तेवढच गरजेच आहे आणि म्हणून या सर्वाच्या गडबडीमध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा या कर्जमाफी, वीज बिल माफी साठी आक्रमक झालेली आहे.

Karj Mafi Vij Bil Mafi Money :- मित्रांनो, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक त्याचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले आणि ह्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर् यांसाठी 15 ठराव संमत करण्यात आले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून

वगैरे काय असेल याचे आयात करत असताना त्याच्यावरती 40 टक्के आयात शुल्क लावा. कांद्याच्या निर्यातीवर शून्य टक्के दर लावा गाईच्या दुधाला ₹60 अनुदान द्यावे. शेतकर् यांची मुलं शाळेत शिकत असताना त्याच्या उच्च शिक्षण घेत असताना त्याच्या शिक्षणाची कर्ज आहेत.

येथे क्लिक करून माफी यादीत नाव तपासा

Karj Mafi Vij Bil Mafi Money :- शेतकर् यांना बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून द्यावी. याचबरोबर जे काही विजेचे कनेक्शन आहेत, शेतीमधील अशा कृषी कनेक् शनला मीटर लावणे अशा प्रकारची मागणी देखील या माध्यमातून करण्यात आले.

याप्रमाणे कारखान्यांमध्ये उसाचे वजन काट्या आहेत हेसुद्धाडिजिटल करावे संगणकीकृत करावे अशा प्रकारची मागणीसुद्धा या संघटनेच्या माध्यमातून आता या अभियानाच्या दरम्यान केली जाणार आहे. रासायनिक खतांचे खर्च असतील, रासायनिक खतांचे भाव असतील.

Karj Mafi Vij Bil Mafi Money :- आपण जर पाहिले तर शेतकर् यांना जी कश्यावर खरेदी करावे लागतात त्याच्यावरती लावणारा जीएसटीचा परतावा असेल

हा देखील शेतकर् यांना मिळावा अशा विविध मागण्यांसह एक जुलैपासून हे अभियान राज्यभर राबवला जाणार आहे.

अधिक वाचा….

Leave a Comment

Close Visit agrolive24