Kothambir cultivation earning money 1 एकर उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमी दिवसात जास्त पैसे मिळवा

1 एकर उन्हाळी कोथिंबीर लागवड करून कमी दिवसात जास्त पैसे मिळवा Kothambir cultivation earning money

Kothambir cultivation earning money :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात रब्बी हंगाम सुरू झालेला आहे रब्बी हंगामातील बरेच पिके आता बहरू लागलेली आहेत. यंदा पाणी काळ कमी असल्यामुळे म्हणजेच राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कमी पाण्यात कोणते पीक सर्वात चांगले येईल.

Big hike in PM Namo Scheme राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 15 हजार रुपये आनंदाची बातमी

Big hike in PM Namo Scheme
Big hike in PM Namo Scheme

याविषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण कोथिंबीर लागवड करून कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकता त्यासाठी आपल्याला नियोजन कशा पद्धतीने करायचे आहे ते पुढील प्रमाणे दर्शवण्यात आलेले आहेत. कोथंबीर लागवड करण्यापूर्वीचे काही आवश्यक बाबी

हेही वाचा Mgnrega the well scheme एक गाव 15 विहिरी मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024

Kothambir cultivation earning money शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कोथंबीर लागवड करायची असेल तर यासाठी विक्रीसाठी लागणारा कालावधी हा 30 ते 35 दिवसांचा आहेत. म्हणजे साधारणतः एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या शेतीच्या माध्यमातून दर्जेदार उत्पन्न घेऊ शकत आहात.

एक एकर कोथिंबीर चे गणित

  1. आपल्याला एक एकर क्षेत्राची मशागत करण्यासाठीचा लागणारा खर्च 1,500 रुपये
  2. आपल्याला बीज प्रक्रिया म्हणजेच कोथंबीर पेरण्या अगोदर त्यासाठी लागणारे खते म्हणजेच NPK दोन पोते 3,000 रुपये
  3. कोथंबीर पेरण्यासाठी कोथिंबीरची बियाणे शंभर रुपये किलो प्रमाणे 35 ते 40 किलो 4,000 रुपयांचे
  4. कोथंबीर लागवड करण्यासाठी लागणारा ट्रॅक्टरचा खर्च 1,000 हजार रुपये
  5. कोथंबीर लागवड केल्यानंतर 20 ते 22 दिवसांनी निंदनी करण्यासाठी लागणारा खर्च शेतमजुरांचा 2,000 हजार रुपये
  6. लागवड केल्यानंतर फवारणी करण्यासाठी लागणारा खर्च तीन फवारणी करण्यासाठी 3,000 हजार रुपये
  7. आपल्याला कोथंबीर लागवड केल्यानंतर सरासरी एकूण खर्च हा 15,000 रुपयापर्यंत लागणार आहेत.
  8. त्यानंतर आपल्याला कोथंबीर विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचा वेगळ्या प्रकारचा खर्च लागणार नाहीत.

Kothambir cultivation earning money :- शेतकरी मित्रांनो आपण याविषयी तर माहिती जाणून घेतलेलीच आहेत की आपण कोथिंबीर लागवड केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचे आहे त्यासाठी लागणारा खर्च कसा आहे. परंतु आता महत्त्वाचे म्हणजे आपल्याला उत्पन्न कसे मिळणार आहे ते देखील खालील प्रमाणे थोडक्यात जाणून घेऊया

Live Headline Maharashtra शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा तूर

उत्पन्नाचा आढावा

  1. एक किलो बियाण्यामध्ये आपल्याला सरासरी दहा कॅरेट एवढा कोथिंबीरीचे उत्पन्न मिळते
  2. एका कॅरेटचे वजन सरासरी दहा किलो एवढे असते
  3. असे आपण जर 40 किलो बियाणे पेरले असेल आपल्याला एकूण उत्पन्न 400 किलोपर्यंत मिळू शकते.
  4. म्हणजेच आपल्याला एकूण उत्पन्न चार क्विंटल पर्यंत मिळणार आहेत.
  5. एका कॅरेट मध्ये मेथीची भाजी च्या आकाराच्या 32 पेंढ्या सरासरी बघायला मिळतात.
  6. सध्याच्या स्थितीला एका कॅरेट ची किंमत 4,00 रुपये एवढी आहेत
  7. असेच किंमत जर समोर असली तर आपल्याला 40 किलो बियाण्याच्या माध्यमातून 1,60,000 रुपये एवढे नफा मिळू शकतो.
  8. कालावधीमध्ये एका कॅरेट ची किंमत ही तीनशे रुपये जरी असली तरीही एक लाख वीस हजार रुपये एवढा नफा मिळू शकतो Kothambir cultivation earning money

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24