Live Headline Maharashtra शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा तूर

शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा तूर Live Headline Maharashtra

Live Headline Maharashtra :- राम राम शेतकरी मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या जाणून घेणार आहोत. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.top headline today

कृषी विभागाच्या अट्टहासामुळे पिक विम्याची दीडशे कोटी ही गेले, केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समिती समोर विमा कंपनी जिंकली पिक विमा घोटाळा राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी पिक विमा दिला जातो. परंतु कृषी विभागाच्या अट्टहासामुळे पीक विम्याचे दीडशे कोटी रुपये रक्कम गेलेली आहेत.today Maharashtra headline

Milk Subsidy दुग्ध अनुदान खरंच मिळणार का.! कोणते शेतकरी असणार पात्र

Milk Subsidy
Milk Subsidy

Live Headline Maharashtra :- द्राक्ष उत्पादकांची दरामुळे कोंडी दर दबावातच; बदलत्या हवामानामुळे गुढी वाढण्यास अडथळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्क्यांनी दर कमीच यामागची कारणे बदलत्या हवामानामुळे चे संकट द्राक्ष फळ छाटणी झाली विभागणी त्यामुळे दरात होते चढ उतार फेब्रुवारीच्या मध्यापासून दर वाढण्याची शक्यता.Live Headline Maharashtra

हेही वाचा :- IMD Weather Alert देशातील 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रात पडणार का.!

कांदा आवक वाढल्याने नगरला लिलाव रद्द नगर येथील बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली तसेच प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मराठा आंदोलकामुळे मुंबईत महामार्गावर वाहतूक कोंडी आहेत. अशा बऱ्याच कारणांमुळे कांदा लिलाव रद्द झालेला होता परंतु आता सुरू झालेला आहेत.top headline Maharashtra

Live Headline Maharashtra :- उजनी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवणार पालक मंत्री पाटील आता पुन्हा शेतीसाठी आवर्तन शक्य नाही. उजनी धरणातील पाणीसाठा सध्या पुणे पातळीत गेला आहेत त्यामुळे शेतातील चौथी आवर्तन देताना खूप विचार करावा लागेल. धरणातील हे उर्वरित पाणी जून अखेरपर्यंत पिण्यासाठीच राखी ठेवले तर चांगले राहील.

वारठा-उसरू लागला किमान तापमानात वाढ बारा सात अंशावर उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम डोंगराळ भागांमध्ये बर्फ वृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडीचे कडकडे मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेले आहेत आणि याचाच परिणाम उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या भागांवरती मोठ्या प्रमाणात झालेला आहेत.

Farmer international Tour chance शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची संधी.!

Live Headline Maharashtra :- जनाईच्या पाण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक तोडगा न निघाल्यास उपोषणावर शेतकरी ठाम जनाई उपसा जल सिंचन योजनेच्या हक्काच्या पाण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठकीची आयोजन केले आहेत या बैठकीसाठी लाभधारक दहा शेतकरी योजने संबंधित वरिष्ठ अधिकारी व मी अशा एकत्रित बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ सुपे यांचा आदेश

पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाईन नोंदणी करा पशुपालकांना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची आव्हान राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहेत कानामध्ये एअरटेल लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाइन नोंदणी भारत पशुधन येथे करण्यात आलेले आहेत.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24