महाडीबीटीच्या माध्यमातून या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असा मिळवा लाभ MAHA DBT Online Apply
MAHA DBT Online Apply :- नमस्कार मित्रांनो MAHADBT वेगवेगळ्या यंत्रणासाठी अर्ज सुरू झालेले आहेत जसे की आपल्याला एखादे गोडाऊन (गोदाम) बांधायचे असेल तर त्यासाठी अनुदान पेरणी यंत्र असे वेगवेगळे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहेत.12 जून 2024 ते 23 जून 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा कोण?
शेतकर् याच्या अंतर्गत अर्ज करू शकता काय? नेमकी योजना या सर्वच संदर्भात सविस्तर माहिती आजचे लेखाच्या च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहों. मिक्रो राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर् यांची घटलेली उत्पादकता लक्षात घेता राज्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल त्याचबरोबर इतर तेलबिया आहेत.
36 जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या 100 घडामोडी Thirti-therr district Top headlines
MAHA DBT Online Apply :- याची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1000 कोटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या याच्या अंतर्गत विशेष योजना राबवली जात आहे आणि याच्या अंतर्गत आपण पाहिले. 2022 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. ज्याच्यासाठी 2023 मध्ये पहिला निधी देण्याची योजनासाठी निधी वितरीत करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
मित्रानेच अंतर्गत आपण जर पाहिले तर राज्यामध्ये कापूस, सोयाबीनसह तेलबिया आहेत याची सरासरी उत्पादकता ज्या तालुक्याची राज्याच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा.कमी असेल अशा तालुक्यातील शेतकर् यांना या योजनेच्या अंतर्गत या खताच्या रसायनाच्या ज्याच्यामध्ये ज्ञान ओटीपी असेल, नुरी असेल.
MAHA DBT Online Apply :- मेटाल्डीहाईड असेल यासाठी अनुदान दिले जातात ज्यामध्ये प्रति एकर दोन लिटर या प्रमाणामध्ये या खताचा अनुदान दिले जात आहे आणि यासाठी आता महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत. मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल वरती लॉग इन करावे लागणार आहे.
येथे क्लिक करून महाडीबीटी च्या योजना साठी अर्ज करा
महाडीबीटी.महाराष्ट्र.जीओव्ही.इन यासाठी वापर करता आयडी कॅप्चा कोड किंवा आधार कार्ड बायोमेट्रिक ओटीपीसह
त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता. याच्या अंतर्गत बियाणे, औषधे खते अशा प्रकारचे आहे आणि याच्या अंतर्गत या बाबी निवडाचे ऑप्शन आहे.
MAHA DBT Online Apply :- या बाबी निवडा आपल्याला क्लिक करायचंय ड्रोन बाबीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज खुले ज्यामध्ये आपला तालुका गाव आणि आपला सर्वे नंबर दाखवला जाईल.वेगवेगळ्या तालुक्यात जमीन असेल तर आपला तालुका गाव आणि सर्वे नंबर आपल्याला निवडायचा आहे.
त्याच्यानंतर पुढे आपल्याला दाखवले के अनुदानावर ती औषधे खते बियाणे यांच्यामध्ये आपल्याला खाते निवडायचे
खते आणि रसायने अशा दोन बाबी आहेत. यांतर्गत खतामध्ये आपण जर गेलातमध्ये कापूस आणि कडधान्य पिका असे दाखवले जात आहेत. यामध्ये कापूस असेल तर कापूस, तेलबियावर्गीय पिकातील इतर ते निवडायचं होता.
MAHA DBT Online Apply :- याच्यानंतर आपल्याला नॅनो युरिया डीएपी अशा दोन ऑप्शन दाखवलेले आहेत. नोकरी असेल तर त्यांनी पिण्यासाठी करत असाल तर यामुळे आपल्या सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये जिम आपण निवडाल ते निवडल्यानंतर पुढच्या बाबी ब्लर होतील याच्यानंतर आपल्याला जे आपल्या क्षेत्रात दाखवलं जाईल आणि आपल्याला किती क्षेत्र निवडायचे अर्ज करायला ह्याच्यामध्ये दाखवले जाईल.