MAHADBT Biyane money subsidy बियाणे अनुदान योजना मोबाईल द्वारे असा करा अर्ज

बियाणे अनुदान योजना मोबाईल द्वारे असा करा अर्ज MAHADBT Biyane money subsidy

MAHADBT Biyane money subsidy :- खरीप हंगाम 2024 करिता बियाणे अनुदान योजना सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत वेळोवेळी प्रत्येक हंगामामध्ये शेतकरी लाभ मिळवत आहेत आणि बियाणे अनुदान देखील मिळवत आहेत. आणि याच बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज सुरू झालेले आहेत.BANK MONEY

आज मध्यरात्री या भागांमध्ये तुफान पाऊस व गारपीट..! Rain update Today live

Rain update Today live
Rain update Today live

याच्यासाठी तुम्ही प्रमाणित बियाणांचे वितरण किंवा प्रात्यक्षिक पद्धत या दोन्ही पद्धती एका पद्धतीने आपला ऑनलाईन अर्ज सादर करू इच्छित आहात. आणि या बियाणे अनुदान योजनेचा लाभ देखील मिळवू शकतात. आणि याच्यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर याची माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.MONEY OF BANK

येथे क्लिक करून मिळवा मोफत बियाणे

MAHADBT Biyane money subsidy :- मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टल वरती लॉगिन करायचे आहेत. येथे क्लिक करा व लॉगिन करा महाडीबीटीच्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने लॉगिन करायचे आहेत अर्जदार येथे लॉगिन करा त्यासाठी वापर करता आयडी व आधार क्रमांक असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आधार क्रमांक या पर्यायावर क्लिक करून आधार कार्ड नंबर तेथे टाकून आलेला ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहेत.BANK ACCOUNT

लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचं प्रोफाइल याच्यामध्ये शंभर टक्के भरलेल असणे आवश्यक आहे. आणि हे शंभर टक्के प्रोफाइल भरण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहेत ते आपण युट्युब वरती व्हिडिओ बघून अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यामध्ये तुमच्या सिंचनाच्या स्रोतांची माहिती अशी पिकांची माहिती शेतीची माहिती भरावी लागत असते.BANK MONEY

MAHADBT Biyane money subsidy :- सर्वात प्रथम तुम्ही प्रोफाईल स्थिती या पर्यायावर ती असाल त्यावेळेस आपल्याला विभागाचे नाव कृषी विभाग क्रिया व त्याच्यात खाली अर्ज करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहेत. आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या बाबी दर्शविल्या जातील त्यामध्ये सर्वात प्रथम कृषी यांत्रिकीकरण सुविधा बियाणे औषधे व खते त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला अंतर्गत घटक असे वेगवेगळे पर्याय दिसून येतील त्यापैकी आपल्याला बियाणे औषध व खते या पर्यायावर क्लिक करायचे आहेत.BANK MONEY

बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखीन एक प्रकारचा अर्ज सादर केला जाईल त्यामध्ये सर्वात प्रथम तालुका गाव पीक निवडा बाब निवडा मुख्य घटक अनुदान हवे असतील तर बाग बियाण्यांचे प्रकार खत निवडा वान निवडा त्या खताचे एकूण क्षेत्र लागवडीचे असे बरेच पर्याय दिसून येतील ते आपल्याला आपल्या क्षेत्राच्या माध्यमातून क्लिक करायचे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण अर्ज करू शकतात.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24