Mahadbt Farmer money scheme DBT अनुदान मध्येही घोळ शेतकरी झाले हैराण

DBT अनुदान मध्येही घोळ शेतकरी झाले हैराण Mahadbt Farmer money scheme

Mahadbt Farmer money scheme :- राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व शेतकऱ्यांसाठी राबवल्या योजना आता या डीबीटीच्या DBT माध्यमातून राबवल्या जातात. आणि याचे मुख्य कारण असे की योग्य त्या शेतकऱ्याला त्या योजनेचे पैसे त्याच्या खात्यावरती वितरण केले जाणे. म्हणजेच त्या शेतकऱ्याला स्वतःच्या बँक खात्यामध्ये त्याने भरलेल्या योजनेच्या आधारावर पैसे मिळतील.

crop loan in bank account शेतकऱ्यांना खुशखबर अवघ्या 5 मिनिटात पिक कर्ज बँक खात्यात

crop loan in bank account
crop loan in bank account

2016 पासून प्रत्येक शासकीय योजना चा लाभ घेण्यासाठी डीबीटी ही प्रक्रिया अमलात आणण्यात आलेली आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून असो किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन्ही माध्यमातून पैसे वाटप केले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना किंवा शेतकऱ्यांसाठी योजना निराधार योजना किंवा बऱ्याच काही योजना अशा सर्व योजनांचे वितरण हे डीबीटीच्या माध्यमातून होत आहेत.

येथे क्लिक करा व पैसे मिळेल का ते पहा

Mahadbt Farmer money scheme:- DBT डीबीटी च्या माध्यमातून सर्व योजनांची रक्कम वितरित करण्यात येते परंतु आता जर डीबीटी मध्ये जर घोळ पाहायला मिळाला आहेत. यामुळे बरेच शेतकरी हैराण देखील झालेले आहेत. सध्याच्या काळात शासनाची जी काही अनुदानित दिले जात आहे जसे की दुष्काळी अनुदान अवकाळी पावसाचे अनुदान किंवा इतर अनुदान हे सर्व मोठ्या प्रमाणात महाडीबीटी च्या वाटपातून सुरू आहेत.

बरेच शेतकरी डीबीटी च्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करतात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना वाटते की आपण दिलेले कागदपत्रे चुकीचे असल्यामुळे आपल्याला पैसे मिळत नाहीये आपल्याकडून काही चूक झाली असेल परंतु यामागे एक वेगळ्याच प्रकारचा काळाबाजार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहेत.

Mahadbt Farmer money scheme :- यामध्ये तुषार सिंचनाचा लाभ असेल किंवा ठिबक सिंचनाचा लाभ असेल ठिबक सिंचनाची बिले अपलोड करत असताना सातत्यरित्याने एखाद्या कंपनीचे नाव घेणे किंवा जी काही कृषीयंत्रिकरणाची साधने आहेत. अशी साधने खरेदी करत असताना हा डीबीटीचा घोळ थोडा थोडा समोर येताना दिसून येत आहेत.

हेही वाचा :- Fertilizer stock 2024 खरीप पिकांसाठी रासायनिक खतांची मागणी मंजूर

किंवा याच्यानंतर येणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोका तपासणी असेल त्यावेळेस देखील बऱ्याच जणांना पैसे मागितले जातात आणि बरेच जण खोटे काम करत असताना पैसे देखील देतात त्यामुळे अशा बऱ्याच कारणांमुळे सध्या डीबीटी वरती देखील

येथे क्लिक करा व व्हिडिओ पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24