Maharashtra dam stock मराठवाड्यातील धरण साठा चिंताजनक कोणत्या धरणात किती पाणी पहा.!

मराठवाड्यातील धरण साठा चिंताजनक कोणत्या धरणात किती पाणी पहा.! Maharashtra dam stock

Maharashtra dam stock :- यंदा राज्यात कमी पाऊस असल्यामुळे महाराष्ट्राचे मराठवाड्यातील देखील धरण साठा चिंताजनक दिसून आढळला आहेत. मराठवाड्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे सर्वात मोठे धरणे देखील आता कमी होऊ लागले आहेत.

Crop Insurance scheme money कुठे अडकला 75 टक्के पिक विमा सरसकट पिक विमा मिळणार का.?

Crop Insurance scheme money
Crop Insurance scheme money

राज्यातील धरणांमध्ये उन्हाळ्याआधीच 44.40 % पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर अशी परिस्थिती असली तर परिणामी राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात प्रश्न उभा राहणार आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात आजच्या घडीला केवळ 23. 30% पाणी शिल्लक राहिले आहेत.

निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश दोन दिवसांमध्ये 269 शासन निर्णय मोठा दिलासा येथे पहा

Maharashtra dam stock :- अशीच परिस्थिती जर सतत सुरू असले तर नक्कीच पाणीटंचाई चांगल्याच प्रमाणात भासू शकते. छत्रपती संभाजीनगर विभागातील 920 लघु मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता फारच कमी पाणी उरलेले आहेत. छत्रपती संभाजी नगर परिसरातील जायकवाडी धरणात देखील पाणी हे फारच कमी झालेले आहेत.

जायकवाडी धरणामध्ये पंचवीस पॉईंट सहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहेत. मराठवाड्यातील अनेक गावांची तहान भागवणारे हे सर्वात मोठे धरण मानले जाते आणि याच धरणामध्ये पाणीसाठा फारच कमी दिसून आढळलेला आहेत. आता तर खरी उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहेत आणि अशातच जर अशी परिस्थिती असली तर पुढचे चित्र काय.?

Maharashtra dam stock :- बीड मधील मांजरा धरणामध्ये देखील आता 10.79 टक्क्यांवर पाणीसाठा पोहोचलेला आहेत. आणि हिंगोली जिल्ह्यातील येलदरी या धरणामध्ये 41.10 व सिद्धेश्वर धरणामध्ये 75.72 टक्के. भरलेले आहेत म्हणजेच एवढाच पाणीसाठा शिल्लक आहेत.

हेही वाचा :- women bank account come to money महिला सन्मानधन योजना या महिलांच्या खात्यात येणार 10 हजार

यंदा राज्यातील सरासरी 23 जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहायला मिळालेली आहेत आणि त्याचे चित्र देखील उंटून आलेले आहेत. 2023 च्या उन्हाळ्यात सतत पाऊस पडत राहिला आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये पावसासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले नाहीत आणि त्याचाच परिणाम हा 2024 च्या उन्हाळ्यात जाणवू लागलेला आहेत.

Maharashtra dam stock :- यंदाच्या उन्हाळ्यात जरी पाऊस सुरू झाला तरी बऱ्याच भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तहान भागणे देखील शक्य नाही. पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहेत गावोगावी पाण्याचे टँकर गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू झालेले आहेत. आणखीन तीन ते चार महिने पावसाळा शिल्लक आहेत.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24