मिचाॅंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे होणार परिणाम जाणून घ्या Maharashtra Michaung Cyclone update

मिचाॅंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे होणार परिणाम जाणून घ्या Maharashtra Michaung Cyclone update

दुधाचा टाईम झाला का नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून राज्यात जोरदार तसेच अवकाळी पावसाची सुरुवात झालेली आहे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत तो पाऊस दोन डिसेंबर रोजी थांबणार अशी बातमी समोर आल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले होते.

पहा राज्यातील आजचे सोयाबीन व कापूस दर या जिल्ह्यात सर्वात जास्त दर जाहीर Cotton and soybean rate today

Cotton and soybean rate today
Cotton and soybean rate today

हेही वाचा : ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 39600 रुपये E-Peek Pahani List 2023

परंतु यामध्ये मोठे बदल झालेले दिसून आलेले आहेत तीन डिसेंबर रोजी सकाळी अशी बातमी समोर आली की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहेत आणि त्यात क्षेत्राचे रूपांतर हे मिचाॅंग चक्रीवादळात झालेले दिसून आलेले आहेत या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कोठे परिणाम होणार यामुळे शेती पिकांचे नुकसान होणार का याविषयी संपूर्ण असे अपडेट आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे परंतु या चक्रीवादळमुळे नुकसान होऊ नये यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Maharashtra Michaung Cyclone update :- बंगालच्या उपसागरात साधारणता या चक्रीवादळाचा वेग हा ताशी म्हणजे प्रत्येक तासालाकमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहेत यामुळे राज्यात परत पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहेत हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याच कमी दाबाचा क्षेत्राचे निर्माण हे मिचाॅंग चक्रीवादळात झालेले दिसून आलेले आहेत हे चक्रीवादळ राज्यात कधीपर्यंत सक्रिय होणार त्या अगोदर समुद्रामध्ये हे चक्रीवादळ जोरदार पद्धतीने सुरू झालेले आहेत याचे परिणाम देखील किनारपट्टीतील भागांना दिसून येत आहेत.weather report today

हे चक्रीवादळ सध्याच्या स्थितीला चेन्नई शहराच्या पूर्व दिशेकडे सक्रिय होताना दिसून आलेले आहेत. हे चक्रीवादळ हळूहळू राज्यातील तसेच देशातील बऱ्याच भागांमध्ये पुढे सरकत चाललेले आहेत त्यामुळे राज्य तसेच देशात संकट निर्माण झालेले दिसून आलेले आहेत. चार डिसेंबर पर्यंत हे चक्रीवादळ तामिळनाडू या परिसरापर्यंत पोहोचणार आहे. या चक्रीवादळाचा वेग हा ताशी म्हणजेच प्रत्येक तासाला हे चक्रीवादळ 80 किलोमीटर गाठणार आहेत.

Maharashtra Michaung Cyclone update :-हवामान विभागातर्फे एक नवीन अशी बातमी समोर देण्यात आलेली आहे की हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती चार डिसेंबर रोजी दुपारपर्यंत धडकण्याची शक्यता आहे यामुळे मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीला कोठेही चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झालेली नाही परंतु जर परिस्थिती निर्माण झाली त्यासोबत पावसाचे देखील आगमन होऊ शकते. असे अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आलेले आहेत.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र सूर्य आगमन होणार असल्याचे दिसून आलेले आहेत. आणि हा अंदाज खरा देखील ठरलेला आहे परंतु एक नवीन अशी समस्या सर्व राज्यातील परिसरांमध्ये निर्माण झालेली दिसून आलेले आहे सुरुवातीला अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले त्यामुळे राज्यात 25 नोव्हेंबर रोजी जोरदार पावसाची तसेच अवकाळी व चक्रीवादळ अशा बऱ्याच साऱ्या संकटांना शेतकऱ्यांना मुख्यतः सामोरे जावे लागले आहेत राज्यातील शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहेत.

Maharashtra Michaung Cyclone update :-अशातच पुन्हा जर मिचाॅंग चक्रीवादळ राज्यात सक्रिय झाले तर उर्वरित शेती पिकांचे देखील नुकसान होऊ शकते अशी भीती राज्यातील सर्वत्र शेतकऱ्यांच्या निर्माण झालेले आहेत. भागांमध्ये रविवार साठी ऑरेंज कलर जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीतील भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहेत. तसेच तामिळनाडूतील जारी करण्यात आलेला आहेत. आणि ज्या भागांमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे त्या भागांना मुसळधार पावसाचा देखील मारा सोसावा लागणार आहेत.

महाराष्ट्रावर या वादळाचा परिणाम होणार का Maharashtra Michaung Cyclone update :-

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये मिचाॅंग चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नाही असे अंदाज देण्यात आलेले आहेत परंतु काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागपूर यवतमाळ गडचिरोली नशा या विदर्भातील काही भागांना वादळी वाऱ्यांचा परिणाम होणार आहेत असे अंदाज देण्यात आलेले आहेत सहा डिसेंबर रोजी हा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच विजेचा कडकडाट यामध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे असा अंदाज देखील स्पष्टपणे देण्यात आलेला आहेत.

Maharashtra Michaung Cyclone update :-राज्यातील बऱ्याच साऱ्या मुख्य भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये विदर्भाचा पट्टा जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा या भागांमध्ये मात्र हवामान कोरडे राहणार आहे असा अंदाज हवामान खात्यातर्फे आज रोजी देण्यात आलेला आहे सध्याच्या स्थितीला मराठवाड्यात हवामान हे कोरडे दिसून आलेले आहेत.

सुरुवातीला 25 नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा पाऊस सर्वात प्रथम कोकण किनारपट्टी म्हणजेच मुंबईमध्ये पाहायला मिळाला तसेच कोकण किनारपट्टीतील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचा दणका सोचावा लागला आहेत परंतु अशा या भागांना सध्याच्या स्थितीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे अंदाज देखील देण्यात आलेले आहे त्यामुळे शेती पिकांची नुकसान होणार नाही महाराष्ट्रातील असा अंदाज देखील शेतकऱ्यांना समोर दिसून आलेला आहेत. राज्यातील ज्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेले आहेत तिथे सर्वत्र वातावरण शांत दिसून येत आहेत म्हणजेच वाहतुकीची जास्त प्रमाणात भिडपायला मिळत नाही.

अधिक पहा….[read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24