Maharashtra rain Alert पुढील 48 तास राज्यांमध्ये अवकाळी पाऊस

पुढील 48 तास राज्यांमध्ये अवकाळी पाऊस Maharashtra rain Alert

Maharashtra rain Alert :-राज्यामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून अवकाळी तसेच गारपीट सुरू आहेत बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे तर बऱ्याच भागांमध्ये गारपीट देखील झालेले आहेत. आणि एक मार्च 2024 रोजी देखील राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसलायला आहेत.

Individual Farms thibak Subsidy Money ठिबकला 80 टक्के अनुदान वैयक्तिक शेततळे मिळणार GR आला

Individual Farms thibak Subsidy Money
Individual Farms thibak Subsidy Money

पुढील 48 तास राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये हे पावसाचे वातावरण साधारणतः तीन ते चार मार्च पर्यंत राहणार असून चार मार्च नंतर हवामान कोरडे होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहेत.

या जिल्ह्यांमध्ये आज गारपीट व अवकाळी पाऊस होणार येथे पहा

Maharashtra rain Alert :- राज्याचा देशभरामध्ये उन्हाच्या जळा आता जाणवायला सुरुवात झालेली आहेत. आणि बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचे पोषक वातावरण देखील सावट घालून उभे आहेत. महाराष्ट्रासह देशभरामध्ये येणाऱ्या पुढील 48 तासात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या नुसार येत्या 48 तासात राज्यातील विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा हवामान अंदाज देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटीसह पाऊस बरसू शकतो असा हवामान खात्यामार्फत अंदाज आहे. आणि बऱ्याच भागांमध्ये शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.

Maharashtra rain Alert :- यामुळे रब्बीतील तोंडाशी आलेले पिके जसे की गहू हरभरा ज्वारी बाजरी फळबाग भाजीपाला अशा बऱ्याच पिकांचे देखील नुकसान होऊ लागलेले आहेत. महाराष्ट्राचा मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील काही ठिकाणी ढगांच्या कडकडाट पावसाला सुरुवात झालेली आहेत.

हेही वाचा :- Milk earning rate determined दुधाचे दर कसे ठरवले जातात जाणून घ्या.!

राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीट ही शक्यता आहेत. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पीभवनामुळे या दोन्हींचे एकत्रिकरण होत असल्याने पावसाचे पोषक वातावरण निर्माण होत आहेत.

उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे तसेच हा पाऊस आणखीन पुढील

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24