Maharashtra top headline शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा सोयाबीन

शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा सोयाबीन Maharashtra top headline

Maharashtra top headline :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या पुढील प्रमाणे:- उन्हाळी सोयाबीन लागवड शेतकऱ्यांसाठी तोट्याचीच सोयाबीनचे दर 2018-2019 पासून भाव वाढू लागल्याने पुढील तीन वर्ष महाराष्ट्रात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरल्याचे चित्र पाहायला मिळालेले आहेत. असे जाणकारांचे मत आहेत.

Ativrushti crop insurance status 10 जिल्ह्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.!

Ativrushti crop insurance status
Ativrushti crop insurance status

जरांगे यांनी फेटाळला शिष्टमंडळासोबत पहाटे दीड तास चाललेली चर्चा निष्फळ मराठा आरक्षण आंदोलनासाठी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेले तीन कलमी प्रस्ताव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळलेला असून जरांगे पाटलांच्या मुंबईत पुढील आंदोलनाला सुरुवात झालेली आहेत.

हेही वाचा :- PM किसान योजनेचा पुढील हप्ता लांबणीवर वार्षिक 8000.! PM Kisan next installment

Maharashtra top headline :- दुग्धजन्य पदार्थ निर्यातीत 42 टक्के घट कांदा, द्राक्ष, तांदूळ, साखरे पाठोपाठ दुधाचे संबंधित पदार्थांना सरकारी धोरणांचा फटका दूध उत्पादनात भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहेत मात्र दुधाचा दर आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर हा घसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळालेले आहेत.

द्राक्षांना आयात शुल्कावर हवे 50% अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्राक्ष आयात शुल्क अनुराधाबाबत निवेदन देताना द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमार्फत मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन करत आहेत की द्राक्ष आयात शुल्कावर 50 टक्के अनुदान द्यावे आणि शेतकऱ्यांची मदत करावी.

Maharashtra top headline :- कांदा 100 ते 2000 रुपये प्रति क्विंटल राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मिळतोय कांद्याला हा दर आज रोजी कांद्याला बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सर्वात कमीत कमी शंभर 100 रुपये प्रतिक्विंटल असा दर पाहायला मिळाला तर सर्वात जास्तीत जास्त दोन हजार रुपये 2,000 प्रती क्विंटल असा दर मिळालेला आहेत.

हेही वाचा :- आझाद मैदानावर गुलाल उधळणार फटाके फुटणार, चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत Manoj jarange live

एक लाख 63 हजार हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणी पासून दूर पुणे विभागातील स्थिती उत्पादन कैसे घटनेची शक्यता यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळालेली आहेत. दरवर्षीच्या हंगामात रब्बीची पेरणी जोरदार पद्धतीने केली जाते परंतु यंदा पाण्याच्या अभावे शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले आहेत.

Maharashtra top headline :- हळदीच्या निर्यातीत 17 हजार तणांनी वाढ देशातून वर्षभरात 1.70 लाख टन निर्यात शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत हळदीचे दर्जेदार उत्पन्न घेत आहेत जागतिक बाजारपेठेत देशातील हळदीतील चांगली मागणी असल्याने निर्यातही वाढ झाली आहेत. तसे दरही योग्य त्या प्रमाणात दिला जात आहेत दर्जेदार उत्पन्न बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत.

भारतीय शेतमाल तपासणी युरोपने केली अधिक काटेकोर कीटकनाशक अवशेषांसह वाढणारा विषारी घटकांवर नियंत्रण युरोप देशात आयात होणाऱ्या भारतीय शेतमालांमध्ये कीटकनाशकांचे अंश व अल्फा टॉनिक या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोप महासंघाने घेतलेला आहे.

Maharashtra top headline :-जानेवारी संपला तरीही दोन पिकांच्या बाजारभावाने दरवाढ मात्र केली नाहीत यंदा कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी सापडल्याचे चित्र समोर आलेले आहेत. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असूनही उत्पन्न कमी असूनही योग्य तो दर दिला जात नाहीत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमार्फत

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24