Manoj Jarange low update कायदा पक्का आहे 100% मराठी जिंकले मनोज जरांगे पाटील

कायदा पक्का आहे 100% मराठी जिंकले मनोज जरांगे पाटील Manoj Jarange low update

Manoj Jarange low update :- मराठा आरक्षणाचा मुद्दा जवळपास निकाली काढल्यानंतर म्हणून जरांगे पाटील उद्या रायगडावरती दर्शनासाठी जाणार आहे.छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्यापुढे नतमस्तक होणार आहेत कुठेतरी आपण केलेले कार्य सफल झाले मराठा आरक्षणाचा आनंद उद्या रायगडावरती जाऊन जरांगे पाटील साजरा करणार आहेत.maratha aarshan

Live Headline Maharashtra शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा तूर

Live Headline Maharashtra
Live Headline Maharashtra

परंतु काही बाबींच्या आधारे महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती निर्माण झालेली आहेत. की कायदा पक्का नाही कायद्याला येणाऱ्या काळात गालबोट लागू शकते. याविषयी मनोज तरंगे पाटील यांनी वक्तव्य व्यक्त केले आहेत. त्यांनी सांगितले आहेत की कायदा पक्का आहे काल झालेला कायदा हा खूप मोठा आहे.

हेही वाचा :- IMD Weather Alert देशातील 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रात पडणार का.!

Manoj Jarange low update :- गोरगरीब मराठ्यांचा जो लढा सुरू होता तो लढा आता पूर्णपणे विजयी झालेला आहे यामध्ये कोणतीही शंका घेण्याची गरज नाही. 100% टक्के मराठी जिंकले आहेत. ज्या नोंदी मिळालेले आहेत त्यांना व त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्रे वाटप सुरू आहेत. 54 लाख मराठी यातच आरक्षणात गेलेले आहे.

आणि त्यांच्या परिवारांच्या आधारे हा आकडा सरासरी 1.25 कोटी पर्यंत पोहोचला आहेत. ज्या परिवारातील एका सदस्यांच्या नावे कुणबी नोंद सापडली आहेत अशा सरसकट परिवारांना प्रमाणपत्र वाटप करताना हा आकडा नक्कीच दोन कोटी पर्यंत पोहोचणार आहे यात कुठलीही शंका नाही.

Manoj Jarange low update :- ज्या मराठा समाजातील बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशांसाठी सगे सोयऱ्यांचे अध्यदेश काढणे गरजेचे होते. तो कायदा देखील काल पारित करण्यात आलेला आहेत. शंभर टक्के मराठ्यांनी ही लढाई जिंकलेली आहेत यामध्ये कुठलाही शंका घेण्याचा विषय नाहीत.

Milk Subsidy दुग्ध अनुदान खरंच मिळणार का.! कोणते शेतकरी असणार पात्र

कायदा पक्का आहेत हा निर्णय खूप मोठा झालेला आहे. असे म्हणत जरांगे पाटील यांनी 28 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी जालना येथून स्पष्ट केलेले आहेत. हा राजपत्राद्वाराचा आदेश आहेत. आणि सरकारने जर हा आदेश पाळला नाही तर सरकार साठी खूप कठीण तो वेळ असेल असे देखील स्पष्ट केलेले आहेत.

Manoj Jarange low update :- फक्त विषय एकच आहेत की जो संगे सोयऱ्यांचा आदेश किंवा जीआर सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे एक जरी कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी हा कायदा 100% पारित झाला आणि सरकारने लवकरात लवकर आपले कामकाज पूर्ण करावे अशी मागणी मराठा समाजामार्फत करण्यात आलेली आहेत.

जोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे अंतरवाली सराटी येथे सुरूच राहणार आहेत. सगळे सोयरे हा कायदा पारित झाल्यानंतर एका कुटुंबातील एकाही सदस्यांना प्रमाणपत्र मिळाले तर आंदोलन थांबणार आहेत.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24