New Maruti brezza SUV मारुती ब्रेझा १४ लाखाची गाडी आता फक्त 97,000 रुपयांमध्ये..! बघा काय आहे ऑफर

Maruti brezza SUV : सध्याच्या काळात अनेक वाहन ब्रँड आपल्या नवनवीन विकल्पांसह बाजारात उतरत आहेत. ग्राहकांना लुभावण्याचा प्रयत्न प्रत्येक कंपनीकडून केला जात आहे त्यातच सर्वात लोकप्रिय असणारी गाडी म्हणजे (SUV) होय. या श्रेणीमधील कार स्वस्त आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत आहे.

त्यामुळे प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कार निवडण्याची संधी उपभोक्तांना मिळते या श्रेणीतील गाडी बाजारात पसंती ठरत आहे यात वेगवान आणि आकर्षक बळकट दिसणाऱ्या गाड्यांचा समावेश ही आहे.

Activa Electric Scooty Price एक्टिवा इलेक्ट्रिकल कमी किमतीत जास्त मायलेज

Activa Electric Scooty Price
Activa Electric Scooty Price

मारुती ब्रेजा Maruti brezza SUV : ही एक SUV मारुती ब्रेजा ही कार देशातील सर्वात मोठ्या वाहन कंपनी मारुती सुझुकी ने तयार केलेली असून या गाडीची किंमत इतर अनेक SUV गाड्यांपैकी कमी असल्याने ती सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रिय ठरत आहे. बाजारात या कारची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होत आहे आणि या गाडीचे टॉप मॉडेल 14.04 लाख रुपयाचे आहे.

जे नागरिक एक बजेट फ्रेंडली आणि चांगली गाडी घेण्याच्या शोधात असतात त्या सर्व नागरिकांना साठी मारुती ब्रेजा SUV ही गाडी एक चांगला पर्याय ठरू शकतो. इच्छुक ग्राहक या कारची किंमत करण्यासाठी फक्त 97 हजार रुपयाचे डाऊन पेमेंट भरून पेमेंट हे बँकेकडून 9.8 टक्के व्याजदराने उपलब्ध आहे.

या योजनेमध्ये दरमहा 18 हजार 381 रुपये हप्ता भरावा लागेल आणि पाच वर्षापर्यंत सर्व थकबाकी रक्कम जमा करता येते डाऊन पेमेंटची रक्कम बदलत्या मासिक हत्यांनी बदलताही येते या कार कर्ज योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण जवळच्या कार डीलर ला भेट देऊ शकतात.

Maruti brezza SUV मारुती ब्रेझा कार ची वैशिष्ट्ये

मारुती ब्रेजा कार Maruti brezza SUV हा मॉडल कंपनीच्या अनेक यशस्वी गाड्यांपैकी एक गाडी आहे या गाडीची सर्वचित्रा केवळ सुंदरच नाही तर ती अत्यंत आरामदायक आणि सुरक्षित आहे कारची बोर्ड लुक आणि उंच आकार यामुळे ती SUV कारची खरी ओळख दर्शवते.

या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना केवळ पेट्रोलवर गाडी चालवायचे आहेत ते पेट्रोल इंजन निवडू शकतात. पेट्रोल इंजन हे किमतीने कमी असते. ज्या ग्राहकांना पेट्रोल आणि सीएनजी इंजन हवे आहे त्यांना ते उपलब्ध करून दिले जाते. सीएनजी कारचे मायलेज प्रति लिटर 25.51 किलोमीटर पर्यंत जाते. मायलेज हे या कारचे विशिष्ट आहे. Maruti brezza SUV

या कारमध्ये नऊ इंच ची टच स्क्रीन सिस्टम आहे. जी ग्राहकांना अतिशय चांगला अनुभव देते. त्यासोबत अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम, आणि 360 कॅमेरा आहे. इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण अशा अनेक सुविधा या गाडीमध्ये उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना शिकार अतिशय पसंत येत आहे. शिवाय या कारची बूट स्पेस 328 लिटर आहे जी मोठ्या कुटुंबासाठी उपयोगी ठरते.

बाजारात या कार्डची स्पर्धा करणाऱ्या अनेक गाड्या आहेत. त्यापैकी KIA SONET, RENAUIT KIGER, MAHINDRA XUV300 या काही गाड्या आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 7.49 लाख, 7.23 लाख आणि 8.41 लाखांपर्यंत जाते. मात्र गाड्यांच्या वैशिष्टांबाबत चर्चा केली तर मारुती ब्रेजा Maruti brezza SUV ही कार सर्वात आघाडीवर आहे.

मोबाईल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विकासासोबत बरोबरच ग्राहकांचे अपेक्षा आणि गरजा पूर्ण करणाऱ्या सर्व सुविधा मारुती ब्रेजा या कारमध्ये दिलेले आहेत. मारुती ब्रेजा Maruti brezza SUV या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एका आकर्षक किमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

अधिक माहिती वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24