दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा आनंदाची बातमी.! Milk Subsidy deposited in bank account
Milk Subsidy deposited in bank account :- राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत. अखेर दूध उत्पादक करणारा राज्य सरकारने पाच रुपये प्रतिलिटर दूध अनुदान देण्याची घोषणा केली होती. आणि ती अनुदान आता जमा करणे देखील सुरू झालेले आहेत.milk money bank account
Crop Insurance scheme money कुठे अडकला 75 टक्के पिक विमा सरसकट पिक विमा मिळणार का.?
बारामती तालुक्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर हे अनुदान जमा झाले आहेत अशी माहिती देखील बारामती तालुक्यातील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी दिले आहेत. बारामती तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झाले म्हटले तर इतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील अनुदान लवकरच जमा होणार आहे.milk money recive
निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्णय मोठा दिलासा येथे क्लिक करा
Milk Subsidy deposited in bank account :- बऱ्याच दिवसापासून दूर अरुण मिळणार अशा बातम्या सुरू होत्या परंतु अखेर त्याला आता चालना मिळाली आहेत. बारामती तालुका दूध संघाची प्रशासन 264 प्राथमिक दूध संस्थामार्फत प्रतिदिन दोन लाख 75 हजा लिटर दूध संकलन केले जाते आणि याच दुधाचे अनुदान देखील जमा झाले आहेत.milk rate today
संघाने शासनाच्या अनुदानात योजनेचे लक्षवेधी सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहेत त्यानुसार गुरुवारी 70 प्राथमिक दूध संस्थांच्या अधिपत्याखाली अडीच हजार दूध उत्पादकांच्या सहा लाख 80 हजार 794 लिटर दुधाला प्रतिलेटर पाच रुपये प्रमाणे अनुदान जमा देखील करणे पूर्ण झालेले आहेत. यामध्ये बऱ्याच अटी घालण्यात आलेल्या होत्या.milk subsidy
Milk Subsidy deposited in bank account :- विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन थांबलेले आहेत आणि अशातच सरकारमार्फत दोन दिवसात २६९ शासन निर्णय देखील पारित करण्यात आलेले आहेत यामध्ये निधीची पूर्तता करणे विकास कामांचे नियोजन असे जीआर आहेत आणि यातही हा दुधाचा जीआर देखील समावेश आहेत.milk earning report
हेही वाचा :- Maharashtra dam stock मराठवाड्यातील धरण साठा चिंताजनक कोणत्या धरणात किती पाणी पहा.!
34 लाख 2520 रुपये इतके अनुदानाची रक्कम बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहेत म्हणजेच पाठवण्यात आलेले आहेत. हे अनुदान मिळण्यासाठी दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आदींनी योगदान दिले आहेत.
Milk Subsidy deposited in bank account :-दूध उत्पादकांच्या खात्यावरती अनुदान जमा करून शेतकऱ्यांचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे हा एक महत्त्वाचा हेतू ठरू शकतो. आणि असेच जर झाले तर संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा-दहा दिवसाच्या टप्प्याने अनुदान हे जमा होत राहील.