मोदी आवाज घरकुल योजना महत्त्वाचे बदल आत्ताच करा नवीन घरकुलासाठी अर्ज.! Modi Awas Scheme Money
Modi Awas Scheme Money :- राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा GR निर्गमित केला आहे. या GR मुळे या योजनेची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र होण्यासाठी मदत होणार आहे.
अखेर या जिल्यातील पिक विमा वाटप सुरु हेक्टरी 13,500 रू यादि पहा
राज्य शासनाच्या माध्यमातून OBC, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे.
Modi Awas Scheme Money :- मोदी आवास योजना घरकुल राबवत असताना आवास प्लस योजनेमधील प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवरती नोंद झालेले परंतु स्वयंचलित प्रणाली द्वारे reject झालेले लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीने निवडलेले लाभार्थी हे या योजनेच्या अंतर्गत पात्र ठेवण्यात आले होते.
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बदलराज्यातील ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्यास शासन मान्यता देत आहे. यामुळे या वर्गातील लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
येथे क्लिक करून घरकलासाठी अर्ज करा
Modi Awas Scheme Money :- मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
“सर्वासांठी घरे – २०२४” हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना “सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे.
Modi Awas Scheme Money :- त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांतर्गत भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे करिता
पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमानुकूल करणे, शासकीय जमिनी विनामुल्य उपलब्ध करुन देणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात.प्रधानमंत्री आवास
Modi Awas Scheme Money :-योजना-ग्रामीण pmayg अंतर्गत लाभार्थ्याची निवड सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाच्या माहितीनुसार राज्यातील कुटूंबांची प्रत्यक्ष पाहणी/ छाननी करुन ग्रामसभेमार्फत संवर्ग निहाय कायम स्वरुपी प्रतिक्षा यादी (PWL) तयार करण्यात आली.