monsoon forecast 2024 अल निनो व सुपर अलनीनो याचा राज्यावर प्रभाव होणार का राज्यात जोरदार पाऊस पडणार का.!

अल निनो व सुपर अलनीनो याचा राज्यावर प्रभाव होणार का राज्यात जोरदार पाऊस पडणार का.! monsoon forecast 2024

monsoon forecast 2024 :- शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न म्हणजे राज्यात हवामान तज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार अल निनो व सुपर अलनीनो प्रभाव होणार का.! राज्यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार का येणाऱ्या काळात राज्यातील हवामान कसे राहणार 2024 चा मान्सून कसा राहणार याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

crop insurance fix या 11 जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आता नक्की पिक विमा मिळणार

crop insurance fix
crop insurance fix

शेतकरी मित्रांनो बऱ्याच वर्तमानपत्राद्वारे तसेच तज्ञांद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यात येत आहेत की नवीन वर्षाची सुरुवात होतात राज्यात अवकाळी व जोरदार पावसाची सुरुवात होणार आहेत. सध्याच्या काळात कांदा काढणीचे तसेच दूर कापणीचे आणि बऱ्याच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे कामे जोरदार पद्धतीने सुरू आहेत अशातच अशा बातम्या समोर आल्या की परत एकदा पिकाचे नुकसान होते का काय अशी भीती आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उलगडू लागले आहेत.

हेही वाचा :- Tur price today तुर बाजारभावात विक्रमी वाढ 9,000 नवीन दर आणखीन वाढणार

monsoon forecast 2024 :- शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये आता सध्याच्या काळात रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत पावसाचे कोणतेही चित्र राहत नव्हते परंतु राज्यामध्ये सध्याच्या काळात परिस्थिती बदलत चाललेली आहेत अल निनो चा प्रभाव हा परतीच्या पावसा वरती जास्त असतो. त्यामुळे राज्यामध्ये मागील दोन वर्षापासून पावसाचा हंगाम नसतानाही पाऊस पडत आहेत. परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हाच राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होते.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे देशभरामध्ये येथून पुढे असेच परिस्थिती राहणार आहेत दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहेत. यामागचे कारण असे आहेत की राज्याचे देशभरातील वाढते तापमान यामुळे राज्यामध्ये एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जोपर्यंत तापमान मेंटेन होत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती सातत्याने आपल्याला पाहायला मिळू शकते.अलनीनो प्रभाव हा परतीच्या पावसा वरती मोठ्या प्रमाणात होत आहेत.

monsoon forecast 2024 :- अलनीनो मुळेच राज्यांमध्ये मध्यंतरी काळात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता नवीन वर्षाची सुरुवात होतात राज्यांमध्ये पाऊस पडणार का? तर याविषयी माहिती समोर आलेले आहेत की, नवीन वर्षामध्ये राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ विदर्भ पट्ट्यातच पाऊस पडणार आहेत राज्यातील इतर कोणत्याही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवल्या जात नाही

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील काही भागांमध्ये 3 जानेवारी 2024 ते 7 जानेवारी 2024 पर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते राज्यातील इतर कोणत्याही भागांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाहीत. यापूर्वी जो पाऊस राज्याचा देशभरात आला तो पाऊस अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सर्वत्र पसरला आणि त्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले परंतु सध्या तरी तशी कोणतीही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली नाहीत.

monsoon forecast 2024 :- त्यामुळे राज्याचे देशातील शेतकऱ्यांना सध्या तरी कोणतेही चिंतेची बाब समोर दिसून येत नाहीत फक्त पूर्व विदर्भातील काही पट्ट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.अलनीनो च्या प्रभावामुळे राज्यामध्ये एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांना अशा परिस्थितीला आता सामोरे जावे लागणार आहेत.

पुढे वाचा….

Leave a Comment

Close Visit agrolive24